Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भैरवनाथ शुगरने गत गळीत हंगामातील गाळप केलेल्या ऊसाला २५०० रुपयांचा दर द्यावा ; अन्यथा पुढील मोर्चा कारखान्यावर काढू व कारखाना बंद पाडू – माजी आमदार ज्ञानेश्र्वर पाटील

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 29 October 2022, 11:13

सुरेश घाडगे 

परंडा : परंडा तालुक्यातील भैरवनाथ शुगर या साखर कारखान्याने गत गळीत हंगामातील गाळप केलेल्या ऊसाला २५०० रुपयांचा दर द्यावा, अन्यथा पुढील मोर्चा कारखान्यावर काढू व कारखाना बंद करू.  असा इशारा माजी आमदार ज्ञानेश्र्वर पाटील यांनी दिला आहे.

परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उस उत्पादक मोर्चा सभेचे  गुरूवारी ( दि. २७ ) आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना माजी आमदार ज्ञानेश्र्वर पाटील यांनी वरील इशारा दिला आहे. यावेळी खासदार ओमराजे निबांळकर ,माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हाप्रमुख गौतम लटके आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पुढे बोलताना माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील म्हणाले कि, सावंतांनी मंत्री पदासाठी शिवसेना पक्षाशी केलीली गद्दारी व ऊस उत्पादकांची केलेली गळचेपी यामुळे जनतेत संताप असून गुलाल आम्हीच लावला आहे, आम्हाला बुकाही लावता येतो असा जोरदार घणाघात केला.

यावेळी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले कि, सावंतांनी जशी पक्षाशी गद्दारी केली तशी किमान या मतदारसंघातील जनतेशी तरी करू नये . विकास कामे आडवून धरू नयेत . मंजूर झालेले ट्रान्सफार्मर शेतकऱ्यांना देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा .ऊसाला सर्वाधिक दर द्यावा

यावेळी बोलताना शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख गौतम लटके म्हणाले कि, भैरवनाथ शुगरने शेजारील कारखान्यापेक्षा जास्त व शेतकऱ्यांच्या कष्टाचा वाढीव दर दिला तरच या कारखान्याला ऊस द्यावा अन्यथा देऊ नये . जास्तीचा व रास्त दर देणाऱ्या कारखान्यालाच ऊस द्यावा.

यावेळी बोलताना शिवसेना (ठाकरे) तालुकाप्रमुख मेघराज पाटील म्हणाले कि, भैरवनाथ शुगर कारखान्यात विज व डिस्लरी चे उत्पादन होत आहे . तरीही गत गाळप हंगामातील उसाला केवळ २ हजार चा दर दिला आहे . दिवाळी पुर्वी वाढीव दर देईल अशी आशा उस उत्पादक शेतकऱ्यांना होती मात्र शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेल्याने शेतकऱ्यात तीव्र नाराजी पसरली आहे.

दरम्यान, माजी आ. ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली खासापुरी चौक येथून मोर्चा काढण्यात आला . मोर्चा राजापूरा गल्ली,आगरकर गल्ली,मंडई पेठ,आठवाडी बाजार, टिपू सुलतान चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गने तहसिल कार्यालयावर काढण्यात आला. खासदार ओमराजे निबांळकर ,माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हाप्रमुख गौतम लटके, तालुकाप्रमुख मेघराज पाटील, युवा नेते रणजित पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवारांच्या हस्ते उस दरवाढ मागणीचे निवेदन परंडा तहसिलदार रेणूकादास देवणीकर यांना दिले.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख गौतम लटके,तालुकाप्रमुख मेघराज पाटील, युवा नेते रणजित पाटील,दिलीप शाळु,जि.प. माजी सदस्य ज्ञानेश्वर गीते, शंकर ईतापे,चेतन बोराडे, हनुमंत कातुरे,माजी नगराध्यक्ष शिवाजी मेहेर,जनार्दन मेहेर,सुभाष शिंदे,शंकर जाधव,ईस्माईल कुरेशी, मैनुद्दीन तुटके,अब्बास मुजावर, मकरंद जोशी,शहरप्रमुख इरफान शेख,संतोष गायकवाड,रेवण ढोरे,अजिनाथ शेळके , रमेश गरड , भाऊसाहेब पाटील , बिरूदेव मोरे,प्रशांत गायकवाड, रईस मुजावर,बप्पा चव्हाण,भाऊ सुर्यवंशी, बुद्धीवान गोडगे,बुद्वीवान लटके, अंकुश डांगे,प्रताप पाटील,दिपक गायकवाड,दिपक भापकर,माणिक शिंदे,उमेश परदेशी,कुणाल जाधव, भालचंद्र पाटील,शिवाजी कासारे, सुरेश डाकवाले,दत्ता मेहेर,रंगणाथ देवकर,रामलीग गायकवाड,रफीक मुजावर,सलीम मुजावर,शाहरुख मुजावर,सलीम मुजावर व ऊस उत्पादक शेतकरी युवक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

5 वर्षांत सगळे मरूया! आपण विनाशाच्या उंबरठ्यावर? तेजस्विनी पंडितच्या जळजळीत विधानाने सर्वत्र खळबळ

Sunday, 21 June 2026, 16:02

बुलेट ट्रेननंतर आता 7 नवीन मार्गांची एन्ट्री; तुमचं शहर लिस्टमध्ये आहे का? पहा सविस्तर यादी

Sunday, 21 June 2026, 15:48

नियमांचे पालन करणार कोण? लोणी काळभोर येथील आठवडे बाजारात नो-पार्किंगच्या फलकांखालीच दुचाकी केली पार्क; पादचाऱ्यांचे हाल

Sunday, 21 June 2026, 15:45

‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ समितीसाठी हवेलीतील 5 प्रगतीशील शेतकऱ्यांची निवड; अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांचा निर्णय..

Sunday, 21 June 2026, 15:34

बंड केलं कारण शिवसेनेत राहून…; मौन सोडत खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी स्पष्टच सांगितलं कि…

Sunday, 21 June 2026, 15:29

मान्सूनच्या आगमनाचा मुहूर्त ठरला! पावसाची प्रतीक्षा संपली; मान्सून ‘या’ दिवसापासून पुन्हा सक्रिय

Sunday, 21 June 2026, 15:12
Next Post

BREAKING NEWS : अंत्यविधीसाठी आलेल्या १० जणांना भरधाव कारने दिली जोरदार धडक, कारमधील ५ जणांसह १५ जण गंभीर जखमी ; नाशिक येथील घटना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.