Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नियमांचे पालन करणार कोण? लोणी काळभोर येथील आठवडे बाजारात नो-पार्किंगच्या फलकांखालीच दुचाकी केली पार्क; पादचाऱ्यांचे हाल

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 21 June 2026, 15:45

लोणी काळभोर, ता. २१ : लोणी काळभोर येथील आठवडे बाजारात ‘नो पार्किंग’च्या बोर्डखालीच दुचाकी लावण्यात येतात ही एक गंभीर वाहतूक समस्या आणि बेजबाबदारपणाचे लक्षण असून गर्दीच्या ठिकाणी अशी बेशिस्त वर्तणूक केल्याने संपूर्ण बाजारपेठेत वाहतूक कोंडी निर्माण होते आणि पादचाऱ्यांना चालणे कठीण होते आहे. पोलीस प्रशासन मात्र यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.

दर शनिवारी लोणी काळभोर येथील आठवडे बाजार भरतो. दिवसेंदिवस वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे व नजीकच्या गांवचे नागरिक येथे खरेदीसाठी येत असल्याने शनिवारी प्रचंड प्रमाणात गर्दी असते. बहुतांश नागरिक दुचाकीवरून येतात. ते आपली दुचाकी रस्ता दुभाजकानजीक अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रात लावून बाजारात जातात. यावेळी कर्मचाऱ्यांनी लावू नका असे सांगितले तर त्यांना दमदाटी केली जाते. ये-जा करण्यासाठी वेगवेगळे रस्ते असले तरी लावलेल्या दुचाकींमुळे अधीच अरुंद असलेला रस्ता आणखी अरुंद होत असल्याने याचा त्रास नागरिकांना होतो.
ग्रामपंचायतीच्या वतीने वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

बाजारात असलेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी वाहणे लावू नयेत असे फलक लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यांकडे दुर्लक्ष करून फलकांखालीच दुचाकी लावल्या जातात. महामार्ग अथवा गावांतून चारचाकी वाहन आले तर मोठ्या प्रमाणात वहातूक कोंडी होते. त्यावेळी पायी चालत जाणा-यांना या अडचणीतून मार्ग काढावा लागतो. विशेष म्हणजे आठवडे बाजारापासून पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे. परंतु पोलीस मात्र बाजारात कोठेही दिसत नाहीत. अशी खंत नागरिक व्यक्त करत आहेत.

 

 

 यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही आवश्यक ती सर्व काळजी घेत आहोत. मागील आठवड्यात पोलीस प्रशासनासमवेत झालेल्या बैठकीत यासंदर्भात माहिती दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी पोलीस तैनात केला जाईल असे सांगितले आहे.

– नागेश काळभोर (प्रशासक ग्रामपंचायत लोणी काळभोर)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune-Daund DEMO Train : पुणे-दौंड ‘डेमो’त भरदिवसा महिला प्रवाश्यांच्या समोरच रंगतोय जुगाराचा डाव; मद्यपींच्या उच्छादामुळे रेल्वे प्रशासन यंत्रणेचे तीन तेरा, नऊ बारा..

Sunday, 21 June 2026, 16:51

उरुळी कांचन येथे भरदिवसा घरफोडी; सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास, घरात कोणी नसताना चोरीचा डाव यशस्वी..

Sunday, 21 June 2026, 16:47

बस तर येतील, पण पार्क कुठे करणार? पीएमपीची 100 एकर जागेसाठी तीन प्रशासनांकडे धाव

Sunday, 21 June 2026, 16:34

सागवान शेती आता होणार अधिक फायदेशीर! सागवान तोडणी प्रक्रिया झाली सोपी; शेतकऱ्यांचा अडथळा दूर

Sunday, 21 June 2026, 16:28

5 वर्षांत सगळे मरूया! आपण विनाशाच्या उंबरठ्यावर? तेजस्विनी पंडितच्या जळजळीत विधानाने सर्वत्र खळबळ

Sunday, 21 June 2026, 16:02

बुलेट ट्रेननंतर आता 7 नवीन मार्गांची एन्ट्री; तुमचं शहर लिस्टमध्ये आहे का? पहा सविस्तर यादी

Sunday, 21 June 2026, 15:48
Next Post

बुलेट ट्रेननंतर आता 7 नवीन मार्गांची एन्ट्री; तुमचं शहर लिस्टमध्ये आहे का? पहा सविस्तर यादी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.