Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune-Daund DEMO Train : पुणे-दौंड ‘डेमो’त भरदिवसा महिला प्रवाश्यांच्या समोरच रंगतोय जुगाराचा डाव; मद्यपींच्या उच्छादामुळे रेल्वे प्रशासन यंत्रणेचे तीन तेरा, नऊ बारा..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 21 June 2026, 16:51

हडपसर, (पुणे) ; पुणे-दौंड रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या पुणे-दौंड डेमो (DEMU) गाडी नंबर ७१४०७ या रेल्वे गाडीत दररोज दुपारी हडपसर रेल्वे स्थानकातून काही टगे आणि मद्यपी प्रवासी डब्यात घुसून दारू पिऊन धिंगाणा घालत आहेत, तर काही जण थेट महिला प्रवाशांच्या समोरच जुगाराचा डाव मांडत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण प्रकाराचा एक व्हिडिओ ‘पुणे प्राईम न्यूज’ च्या हाती लागला असून, यामुळे रेल्वेतील महिलांची सुरक्षा पूर्णपणे वाऱ्यावर गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-दौंड डेमो गाडी नंबर ७१४०७ ही गाडी दररोज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास धावत असताना हा प्रकार घडतो. हडपसर रेल्वे स्टेशनवरून काही बेजबाबदार नागरिक या गाडीत चढतात. यातील काही जण भरदिवसा रेल्वेच्या डब्यातच दारू पिऊन जागा अडवून झोपतात. तर काही जणडब्यात प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या समोरच जुगार खेळ सुरू करतात. भरदिवसा चालत्या रेल्वेत सुरू असलेल्या या बेकायदेशीर कृत्यांमुळे महिला प्रवाशांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या मद्यपी आणि जुगारांमुळे डब्यात कधीही मोठी दुर्घटना किंवा धोका निर्माण होऊ शकतो.

रेल्वे प्रशासनाचे या गंभीर प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून, दौंड-पुणे प्रवासी संघाचे सदस्य सचिन लोंढे यांनी थेट पुराव्यांसह रेल्वे प्रशासनाकडे या बेकायदेशीर कृत्यांविरोधात आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत तक्रार दाखल केली आहे. रेल्वे डब्यात दररोज आरपीएफ किंवा लोहमार्ग पोलिसांची कडक गस्त असणे गरजेचे असताना, पोलीस नेमके कुठे गायब असतात? असा सवाल आता प्रवासी संघाच्या वतीने उपस्थित केला जात आहे.

 

दरम्यान, या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासन त्या जुगारी आणि मद्यपींवर कारवाई करणार का की नेहमीप्रमाणे डोळेझाक करणार? याकडे संपूर्ण रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पाऊस आला! मान्सूनचे राज्यात दमदार आगमन; उकाड्यापासून नागरिकांची सुटका

Sunday, 21 June 2026, 18:20

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; भुगावमधील हॉटेल कर्मचाऱ्यावर बावधन पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 21 June 2026, 18:04

कर्कश किंकाळ्या, घरभर रक्ताचे डाग; शेजाऱ्यांनी पाहिलं तर 60 वर्षांचे 2 नराधम 15 वर्षीय चिमुरडी अन्

Sunday, 21 June 2026, 18:03

पहाटे पोहण्यासाठी उतरणे पडले महागात ; लोणी काळभोर येथील 28 वर्षीय तरुणाचा नीरा देवघर धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू..

Sunday, 21 June 2026, 17:40

लोणी काळभोर येथील प्रताप ग्रामीण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गुरुदेव काळभोर तर राजमाता महिला नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुनिता काळभोर..

Sunday, 21 June 2026, 17:31

हडपसरमध्ये रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला; केवळ भाड्याच्या वादातून डोक्यात घातला दगड!

Sunday, 21 June 2026, 17:27
Next Post

जमीन मिळणार फक्त 1 रुपयात; लाडकी बहिण योजनेच्या यशानंतर सरकारने सुरु केली नवी योजना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.