Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील प्रताप ग्रामीण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गुरुदेव काळभोर तर राजमाता महिला नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुनिता काळभोर..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 21 June 2026, 17:31

लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर येथील प्रताप ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गुरुदेव दत्तात्रय काळभोर, तर उपाध्यक्षपदी अजय सोपान काळभोर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच राजमाता महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुनिता चंद्रकांत काळभोर यांची तर उपाध्यक्षपदी कविता मस्कु पिंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

लोणी काळभोर येथील संस्थेच्या कार्यालायात अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी रविवारी (ता. 21) निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत अध्यक्षपदासाठी गुरुदेव दत्तात्रय काळभोर व उपाध्यक्ष पदासाठी अजय सोपान काळभोर यांचा एकमेव अर्ज आला होता. तसेच राजमाता महिला नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुनिता काळभोर व कविता पिंगळे यांचाही प्रत्येकी एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे निवडणुक निर्णय अधिकारी यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी दोघांचाही सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्या शितल कांबळे, लोणी काळभोरच्या माजी सरपंच वंदना प्रशांत काळभोर, सरपंच प्रशासक नागेश काळभोर, प्रताप बोरकर, संजय गायकवाड, शरद काळभोर, राजाराम काळभोर, हेमंत गायकवाड, बाळासाहेब काळभोर, माजी सरपंच राहुल काळभोर, चंदर शेलार अण्णासाहेब काळभोर, राजाराम यशवंत काळभोर, ज्ञानेश्वर नारायण काळभोर, पांडुरंग केसकर युवराज काळभोर, गीताराम लांडगे, मिलिंद काळभोर, सचिन काळभोर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा व संचालकांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

 

नवनिर्वाचित अध्यक्ष गुरुदेव काळभोर व सुनिता काळभोर पुणे प्राईम न्यूजशी बोलताना म्हणाले की, आगामी काळात संस्थेचा कारभार पारदर्शकपणे करणार आहे. शेतकऱ्यांना त्वरित पिक कर्जपुरवठा करणे, मध्यम मुदत कर्ज वाटप सुरु करणे व कर्ज पूर्ण भरलेल्या सभासदांना पुन्हा कर्ज उपलब्ध करून देणार आहे. तसेच संचालक मंडळ आणि सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन संस्थेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

कोयता, रॉड अन् 8 वेळेस सपासप वार! जुन्या वादातून सख्ख्या भावाने भावावरच केला जीवघेणा हल्ला; सोलापूर येथील घटना

Sunday, 21 June 2026, 18:47

पुणे रेल्वे स्टेशनवर घोरपडीच्या गुप्तांगांची तस्करी करणारा मल्हार लोखंडे रंगेहाथ गजाआड; पुणे वनविभागाची कारवाई..

Sunday, 21 June 2026, 18:33

पाऊस आला! मान्सूनचे राज्यात दमदार आगमन; उकाड्यापासून नागरिकांची सुटका

Sunday, 21 June 2026, 18:20

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; भुगावमधील हॉटेल कर्मचाऱ्यावर बावधन पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 21 June 2026, 18:04

कर्कश किंकाळ्या, घरभर रक्ताचे डाग; शेजाऱ्यांनी पाहिलं तर 60 वर्षांचे 2 नराधम 15 वर्षीय चिमुरडी अन्

Sunday, 21 June 2026, 18:03

पहाटे पोहण्यासाठी उतरणे पडले महागात ; लोणी काळभोर येथील 28 वर्षीय तरुणाचा नीरा देवघर धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू..

Sunday, 21 June 2026, 17:40
Next Post

पहाटे पोहण्यासाठी उतरणे पडले महागात ; लोणी काळभोर येथील 28 वर्षीय तरुणाचा नीरा देवघर धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.