Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोयता, रॉड अन् 8 वेळेस सपासप वार! जुन्या वादातून सख्ख्या भावाने भावावरच केला जीवघेणा हल्ला; सोलापूर येथील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 21 June 2026, 18:47

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील जाधववाडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून एका सख्ख्या भावाने आणि त्याच्या मुलाने मिळून भाऊ महादेव जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या क्रूर हल्ल्यात महादेव जाधव गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, महादेव जाधव आणि त्यांचा सख्खा भाऊ यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून काही कारणांवरून वाद सुरू होते. याच वादाचा राग मनात धरून, आरोपी भाऊ आणि त्याच्या मुलाने मिळून महादेव जाधव यांच्यावर लोखंडी रॉड आणि धारदार कोयत्याने अचानक हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की, आरोपींनी महादेव यांच्या डोक्यावर तब्बल 7 ते 8 वार केले.

रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या महादेव जाधव यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने करकंब येथील जगताप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या ते आयसीयूमध्ये असून, डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

 

घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पावसाळी अधिवेशनात 10 नवीन विधेयके मांडणार; मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

Sunday, 21 June 2026, 20:10

कोयता गँगचा थरार! सपासप वार करत कापले हाताचे बोट; देहूरोड येथे अल्पवयीन मुलांच्या गँगवॉरने खळबळ

Sunday, 21 June 2026, 19:34

शिक्रापूर येथील गंभीर गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

Sunday, 21 June 2026, 19:14

एकाच वेळी चार व्हायरसचा अटॅक! कोरोना, H1N1, इन्फ्लूएंझा-A आणि RSV चा वेगाने प्रसार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Sunday, 21 June 2026, 19:09

कोयता, रॉड अन् 8 वेळेस सपासप वार! जुन्या वादातून सख्ख्या भावाने भावावरच केला जीवघेणा हल्ला; सोलापूर येथील घटना

Sunday, 21 June 2026, 18:47

पुणे रेल्वे स्टेशनवर घोरपडीच्या गुप्तांगांची तस्करी करणारा मल्हार लोखंडे रंगेहाथ गजाआड; पुणे वनविभागाची कारवाई..

Sunday, 21 June 2026, 18:33
Next Post

एकाच वेळी चार व्हायरसचा अटॅक! कोरोना, H1N1, इन्फ्लूएंझा-A आणि RSV चा वेगाने प्रसार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.