Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्रापूर येथील गंभीर गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 21 June 2026, 19:14

ओमकार भोरडे

शिक्रापूर: शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीतील औद्योगिकीकरण वाढत असताना गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. खुनाचा प्रयत्न, खंडणी, अग्निशस्त्रासह हल्ला असे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा MPDDA अंतर्गत स्थानबद्ध करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात पाठवले आहे.

गणेश भाऊसाहेब फडतरे, वय 35, रा. फडतरेवस्ती, कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.

 

आरोपी गणेश फडतरे याच्यावर शिक्रापूर व लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, बेकायदेशीर जमाव जमवून अग्निशस्त्रासह हल्ला करणे, खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बालकाचे अपहरण करून मारहाण करणे असे एकूण 6 गंभीर दखलपात्र गुन्हे दाखल आहेत.

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या सूचनेनुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी आरोपीच्या गुन्हेगारी कारवायांचा सविस्तर अभिलेख तयार करून त्याच्याविरुद्ध MPDA अंतर्गत प्रस्ताव बनवला. हा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे जितेंद्र डूड्डी यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

प्रस्तावातील पुरावे व गुन्हेगारीचे स्वरूप पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश फडतरे याला ‘धोकादायक व्यक्ती’ म्हणून स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याची नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

त्कालीन पोलीस निरीक्षक दीपक गायकवाड, सध्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, जितेंद्र पानसरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर, अंमलदार रोहिदास पारखे, अमोल दांडगे, श्रीमंत होणमाने, शिवाजी चितारे, मच्छिंद्र निश्चित, राम जाधव, नारायण वाळके यांनी सहभाग घेतला.

औद्योगिक क्षेत्रात वाढणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर शिंदे गटात जाणार; औपचारिक घोषणेची प्रतीक्षा

Sunday, 21 June 2026, 20:29

पावसाळी अधिवेशनात 10 नवीन विधेयके मांडणार; मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

Sunday, 21 June 2026, 20:10

कोयता गँगचा थरार! सपासप वार करत कापले हाताचे बोट; देहूरोड येथे अल्पवयीन मुलांच्या गँगवॉरने खळबळ

Sunday, 21 June 2026, 19:34

शिक्रापूर येथील गंभीर गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

Sunday, 21 June 2026, 19:14

एकाच वेळी चार व्हायरसचा अटॅक! कोरोना, H1N1, इन्फ्लूएंझा-A आणि RSV चा वेगाने प्रसार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Sunday, 21 June 2026, 19:09

कोयता, रॉड अन् 8 वेळेस सपासप वार! जुन्या वादातून सख्ख्या भावाने भावावरच केला जीवघेणा हल्ला; सोलापूर येथील घटना

Sunday, 21 June 2026, 18:47
Next Post

कोयता गँगचा थरार! सपासप वार करत कापले हाताचे बोट; देहूरोड येथे अल्पवयीन मुलांच्या गँगवॉरने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.