Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पावसाळी अधिवेशनात 10 नवीन विधेयके मांडणार; मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 21 June 2026, 20:10

मुंबई: महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा बिगुल वाजला असून, उद्या २२ जूनपासून विधिमंडळाचे कामकाज सुरू होत आहे. तब्बल ३ आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात राज्य सरकार लोकहिताच्या निर्णयांवर भर देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सरकारने विरोधकांशी सुसंवाद साधण्याची तयारी दर्शवली असून, चर्चेच्या माध्यमातून प्रत्येक प्रश्नाचे निराकरण करण्यास आपण सज्ज असल्याचे स्पष्ट केले. राजकीय, सामाजिक आणि जनहिताच्या विषयांवर नियमांनुसार उत्तर दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या अधिवेशनात १० महत्त्वाची विधेयके मांडली जाणार असून, यामध्ये महिला शेतकऱ्यांना कायदेशीर हक्क देणाऱ्या विशेष विधेयकाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

शेतकरी कर्जमाफी हा केवळ राजकीय मुद्दा नसून तो शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठीचा एक संवेदनशील उपक्रम असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. कर्जमाफीने शेतकरी लगेच श्रीमंत होणार नाहीत, पण त्यांना संकटातून सावरण्यासाठी या मदतीची नितांत गरज आहे, असे त्यांनी सांगितले. या महत्त्वाकांक्षी कर्जमाफी योजनेसाठी सरकारने ३६,५८५ कोटी रुपयांचा निधी निश्चित केला असून, याचा लाभ राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना केली असून, त्यांच्या निकषांनुसारच पात्र लाभार्थ्यांना मदत दिली जाईल.

 

एकंदरीत, हे अधिवेशन जनसामान्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणारे असेल, असे संकेत सरकारकडून मिळत आहेत. आता विरोधी पक्ष सभागृहात कशा प्रकारे सहकार्य करतात आणि या निर्णयांमुळे राज्याच्या राजकारणात कोणती वळणे येतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर शिंदे गटात जाणार; औपचारिक घोषणेची प्रतीक्षा

Sunday, 21 June 2026, 20:29

पावसाळी अधिवेशनात 10 नवीन विधेयके मांडणार; मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

Sunday, 21 June 2026, 20:10

कोयता गँगचा थरार! सपासप वार करत कापले हाताचे बोट; देहूरोड येथे अल्पवयीन मुलांच्या गँगवॉरने खळबळ

Sunday, 21 June 2026, 19:34

शिक्रापूर येथील गंभीर गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

Sunday, 21 June 2026, 19:14

एकाच वेळी चार व्हायरसचा अटॅक! कोरोना, H1N1, इन्फ्लूएंझा-A आणि RSV चा वेगाने प्रसार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Sunday, 21 June 2026, 19:09

कोयता, रॉड अन् 8 वेळेस सपासप वार! जुन्या वादातून सख्ख्या भावाने भावावरच केला जीवघेणा हल्ला; सोलापूर येथील घटना

Sunday, 21 June 2026, 18:47
Next Post

मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर शिंदे गटात जाणार; औपचारिक घोषणेची प्रतीक्षा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.