Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BREAKING NEWS : अंत्यविधीसाठी आलेल्या १० जणांना भरधाव कारने दिली जोरदार धडक, कारमधील ५ जणांसह १५ जण गंभीर जखमी ; नाशिक येथील घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 29 October 2022, 11:40

नाशिक : अंत्यविधीसाठी आलेल्या १० जणांना भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना नाशिक येथील अमरधाम येथे  मध्यरात्री घडली आहे. या अपघातात कारमधील ५ जणांसह अंत्यविधीसाठी आलेले  १० असे एकूण १५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जुने नाशिक परिसरात शितळादेवी मंदिरासमोरील अमरधामला सिटी लिंक बसवाहक मकरंद पंचाक्षरीं यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यविधीसाठी नाशिक अमरधामला अनेक सिटीलिंक कर्मचारी आले होते. त्यातील काहीजण बाहेर रस्त्यावर उभे असताना पंचवटी अमरधामकडून नानावलीकडे भरधाव वेगाने जाणारी कार समोर उभ्या असलेल्या घोळक्यावर जाऊन धडकली.

दरम्यान, या घटनेत रस्त्यावर उभे असलेले दहा, तर कारमधील पाच असे पंधरा जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास नाशिक पोलीस करीत आहेत.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

जमीन मिळणार फक्त 1 रुपयात; लाडकी बहिण योजनेच्या यशानंतर सरकारने सुरु केली नवी योजना

Sunday, 21 June 2026, 17:02

Pune-Daund DEMO Train : पुणे-दौंड ‘डेमो’त भरदिवसा महिला प्रवाश्यांच्या समोरच रंगतोय जुगाराचा डाव; मद्यपींच्या उच्छादामुळे रेल्वे प्रशासन यंत्रणेचे तीन तेरा, नऊ बारा..

Sunday, 21 June 2026, 16:51

उरुळी कांचन येथे घरफोडी ; सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास, घरात कोणी नसताना चोरीचा डाव यशस्वी..

Sunday, 21 June 2026, 16:47

बस तर येतील, पण पार्क कुठे करणार? पीएमपीची 100 एकर जागेसाठी तीन प्रशासनांकडे धाव

Sunday, 21 June 2026, 16:34

सागवान शेती आता होणार अधिक फायदेशीर! सागवान तोडणी प्रक्रिया झाली सोपी; शेतकऱ्यांचा अडथळा दूर

Sunday, 21 June 2026, 16:28

5 वर्षांत सगळे मरूया! आपण विनाशाच्या उंबरठ्यावर? तेजस्विनी पंडितच्या जळजळीत विधानाने सर्वत्र खळबळ

Sunday, 21 June 2026, 16:02
Next Post

BREAKING NEWS : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यावरील प्रशासक रद्द, शासनाकडून तीन सदस्यीय समिती नियुक्त - पुणे प्रादेशिक साखर सह संचालक धनंजय डोईफोडे यांचे आदेश...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.