Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बंड केलं कारण शिवसेनेत राहून…; मौन सोडत खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी स्पष्टच सांगितलं कि…

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 21 June 2026, 15:29

मुंबई: शिवसेनेत झालेल्या बंडानंतर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी अखेर मौन सोडले आहे. समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले असून, हा निर्णय कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नसून केवळ मतदारसंघाच्या विकासकामांसाठी घेतल्याचे म्हटले आहे.

खासदार आष्टीकर यांच्या मते, मतदारसंघातील नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा पूर्ण करणे आवश्यक होते, मात्र सत्तेबाहेर राहून आवश्यक तो निधी मिळवणे कठीण झाले होते. कार्यकर्त्यांची कामे मार्गी लागत नसल्याने पक्षात मोठी अस्वस्थता होती आणि अनेक सहकारी पक्ष सोडून जाण्याच्या विचारात होते. १८ जूनपर्यंत ते पक्षात सक्रिय होते, परंतु काही नेत्यांच्या टोकाच्या विधानांमुळे आणि वाढत्या नाराजीमुळे त्यांना हा कठीण निर्णय घ्यावा लागला.

खासदार संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना आष्टीकर यांनी त्यांना वडिलांच्या स्थानी मानले. राऊत यांनी वापरलेल्या तिखट भाषेबद्दल आपली तक्रार नसल्याचे सांगत त्यांनी संयम राखला आहे. मात्र, कोणाबद्दलही असंवैधानिक शब्द वापरू नयेत, अशी विनंती त्यांनी केली आहे.

 

आपण शिवसेना सोडून कुठेही गेलो नसून विचारधारेवर ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विकासकामांसाठी घेतलेल्या या निर्णयावर आपण ठाम असून, कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. लोकशाहीमध्ये मतदारसंघाच्या जबाबदाऱ्या पार पाडणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बस तर येतील, पण पार्क कुठे करणार? पीएमपीची 100 एकर जागेसाठी तीन प्रशासनांकडे धाव

Sunday, 21 June 2026, 16:34

सागवान शेती आता होणार अधिक फायदेशीर! सागवान तोडणी प्रक्रिया झाली सोपी; शेतकऱ्यांचा अडथळा दूर

Sunday, 21 June 2026, 16:28

5 वर्षांत सगळे मरूया! आपण विनाशाच्या उंबरठ्यावर? तेजस्विनी पंडितच्या जळजळीत विधानाने सर्वत्र खळबळ

Sunday, 21 June 2026, 16:02

बुलेट ट्रेननंतर आता 7 नवीन मार्गांची एन्ट्री; तुमचं शहर लिस्टमध्ये आहे का? पहा सविस्तर यादी

Sunday, 21 June 2026, 15:48

नियमांचे पालन करणार कोण? लोणी काळभोर येथील आठवडे बाजारात नो-पार्किंगच्या फलकांखालीच दुचाकी केली पार्क; पादचाऱ्यांचे हाल

Sunday, 21 June 2026, 15:45

‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ समितीसाठी हवेलीतील 5 प्रगतीशील शेतकऱ्यांची निवड; अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांचा निर्णय..

Sunday, 21 June 2026, 15:34
Next Post

'मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते' समितीसाठी हवेलीतील 5 प्रगतीशील शेतकऱ्यांची निवड; अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांचा निर्णय..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.