Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

UPI वापरकर्त्यांसाठी सुरक्षा अपडेट!आता बिनधास्त QR कोड स्कॅन करा; फसवणुकीचा धोका टळला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 31 July 2026, 17:59

पुणे : डिजिटल पेमेंट वापरणाऱ्या युझर्सच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय देयके महामंडळाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. PhonePe, Google Pay आणि Paytm सारख्या सर्व युपीआय ॲप्सना युझर्सची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

नव्या नियमामुळे काय बदलणार?

मोबाईल नंबर लपवला जाणार: आता कोणत्याही दुकानात किंवा अनोळखी ठिकाणी क्यूआर (QR) कोड स्कॅन करून पैसे पाठवल्यास, प्राप्तकर्त्याला तुमचा पूर्ण मोबाईल नंबर दिसणार नाही.

शेवटचे ४ अंकच दिसणार: सुरक्षा म्हणून युझर्सच्या मोबाईल क्रमांकाचे फक्त शेवटचे ४ अंक दिसतील.

 

खासगी माहिती सुरक्षित: युझर्सचे नाव, युपीआय आयडी (UPI ID) आणि बँक खात्याची माहिती लपवून (Masking) ठेवली जाईल.

पेमेंटवर परिणाम नाही: या बदलामुळे तुमच्या दैनंदिन व्यवहारांवर किंवा पेमेंट प्रक्रियेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही; फक्त पेमेंट यशस्वी झाल्याचा मेसेज समोरच्याला दिसेल.

आजकाल लहान-मोठ्या सर्वच व्यवहारांसाठी युपीआयचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र, अनोळखी व्यक्तींकडे थेट मोबाईल नंबर जात असल्याने त्याच्या गैरवापराच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. विशेषतः महिलांच्या सुरक्षेचा आणि गोपनीयतेचा (Privacy) प्रश्न निर्माण झाला होता. या सर्व बाबी लक्षात घेऊन डिजिटल डेटा सुरक्षेच्या दृष्टीने NPCI ने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

NPCI ने सर्व बँका आणि युपीआय ॲप्सना 4 सप्टेंबर 2026 पर्यंत या नवीन नियमांची अमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे भारतातील लाखो डिजिटल युझर्सचा डेटा अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; ‘राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव’ म्हणताच वाद पेटला..

Tuesday, 29 September 2026, 23:05

मुंबईच्या पॉश एरियात भरधाव कारचा कहर! तिघांना उडवलं; पत्नीच्या डोळ्यांसमोर पतीचा दुर्दैवी अंत

Tuesday, 29 September 2026, 22:22

पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई! वडील दिलीप खेडकर यांच्या घरावर ACBचा छापा,नेमकं काय सापडलं?

Tuesday, 29 September 2026, 22:04

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32
Next Post

मराठी सिनेविश्वात सोनाली बेंद्रेची दमदार एन्ट्री!'सोहळा'मधून नव्या प्रवासाची सुरुवात,16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp