Friday, May 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

HDFC बँकेत कोट्यवधींचा घोटाळा उघड! 1 फोटो, 3 बिले अन् कोटींचा गैरव्यवहार; राज्यात खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 27 May 2026, 13:23

मुंबई: देशातील मोठी खाजगी वित्तीय संस्था असलेल्या HDFC बँकेत अंतर्गत पातळीवर आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करून एक मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) ठेवी आपल्या बँकेत खेचण्यासाठी अंतर्गत पातळीवर एक ‘गुप्त डील’ करण्यात आली होती, ज्याचा पर्दाफाश ‘द इंडियन एक्सप्रेस’ने बँकेच्या अंतर्गत दक्षता अहवालाच्या आधारे केला आहे. या धक्कादायक माहितीनुसार, बँकेच्या बड्या अधिकाऱ्यांनी शासकीय महामंडळाला अतिरिक्त व्याज देण्यासाठी चक्क बोगस मार्केटिंग खर्च दाखवला.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

 

हे प्रकरण 2021 मधील आहे, जेव्हा HDFC बँकेने MSRDC ला त्यांचे तब्बल Rs. 25,000 कोटी रुपये बँकेत जमा करण्यास राजी केले. त्यावेळी बँक इतर सामान्य ग्राहकांना 3.5 टक्के व्याज देत होती, तर इतर वित्तीय संस्था ६ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देण्यास तयार होत्या. सरकारी महामंडळाचा कोट्यवधींचा निधी मिळवण्यासाठी बँकेच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी तोंडी संमतीने MSRDC ला 6.01 टक्के इतका मोठा परतावा देण्याचे गुप्तपणे मान्य केले.

मार्केटिंग आणि रस्ता सुरक्षेच्या नावाखाली बोगस बिलिंग

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांनुसार कोणत्याही एका ग्राहकाला असा लपवून छुपा परतावा देणे बेकायदेशीर आहे. अधिकृत व्याजदर आणि गुप्त करारातील दरांमध्ये असणारा 2.51 टक्के व्याजाचा फरक लपवण्यासाठी बँकेने ‘हा खर्च ‘व्याज’ म्हणून न दाखवता, रस्ता सुरक्षा जनजागृती मोहिमेचा ‘मार्केटिंग खर्च’ आणि प्रायोजकत्व (Sponsorship) म्हणून दाखवण्यात आला. यासाठी 4 स्थानिक व्हेंडर्सच्या मदतीने बनावट बिलं तयार करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, Rs. 9 कोटींच्या तीन वेगवेगळ्या बिलांवर एकच फोटो वापरण्यात आला होता. प्रत्यक्षात अशी कोणतीही मोहीम राबवली नसतानाही, आर्थिक वर्ष 2023-24 आणि 2024-25 दरम्यान तब्बल Rs. 39.7 कोटींचे संशयास्पद पेमेंट करण्यात आले.

सर्वोच्च अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात

या प्रकरणात बँकेचे सीईओ शशीधर जगदीशन आणि सीएफओ श्रीनिवासन वैद्यनाथन यांच्यावर गंभीर आरोप आहेत. सीईओ या गुप्त चर्चेत थेट सामील होते, तर सीएफओ यांनी हे बोगस पेमेंट स्ट्रक्चर तयार केल्याचा ठपका आहे. चीफ मार्केटिंग ऑफिसर (CMO) रवी संथानम यांनीही चौकशीत कबूल केले की, अतिरिक्त व्याजाची रक्कम लपवण्यासाठी मार्केटिंग विभागाचा वापर केला गेला. बँकेचे माजी अध्यक्ष अतुल चक्रवर्ती यांनी मूल्यांशी तडजोड होत असल्याचे सांगत मार्च 2026 मध्ये अचानक दिलेल्या राजीनाम्यामागेही हाच अंतर्गत गैरकारभार कारणीभूत असल्याचे समोर येत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

चारित्र्यावर संशय, अन् थेट जीवे मारण्याचा प्रयत्न! महिला पोलीस अधिकाऱ्यावर पतीने केला प्राणघातक हल्ला.

Friday, 29 May 2026, 20:56

Big Breaking: लोणी काळभोर अपर तहसील कार्यालयातील तलाठ्यावर 2 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Friday, 29 May 2026, 20:19

“जमीन कशी घेता, आम्ही पाहतो!” म्हणत जमिनीच्या वादातून सोलापूर सीमेवर 6 जणांची गोळ्या झाडून हत्या

Friday, 29 May 2026, 20:00

जनगणना करायला गेलेल्या पालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला जबर मारहाण; पुण्यातील घटना

Friday, 29 May 2026, 18:55

रुग्णांच्या जीवाशी खेळ? नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत गंभीर त्रुटी; आमदारांकडून कामाची पाहणी

Friday, 29 May 2026, 18:36

हार्दिक पांड्या टीममधून बाहेर? मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण

Friday, 29 May 2026, 18:26
Next Post

दोन जणांच्या मृत्यूचा विसर? पोर्शे कार प्रकरणी विशाल अग्रवालच्या सुटकेनंतर घरात जंगी जल्लोष; पुणेकरांमधून तीव्र संताप...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.