Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MPSC सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियारांकडे; पुण्यातील आंदोलनाला यश, आता पुढे काय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 14 October 2026, 16:33

पुणे : पुण्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगात मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीची मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली होती. त्यानंतर आता त्यांच्या जागी 2014 च्या बॅचचे अधिकारी सौरभ कटियार यांची नवीन सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मूळचे उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील मिरगावचे असलेले सौरभ कटियार यांनी आपली शैक्षणिक वाटचाल अत्यंत प्रेरणादायी ठेवली आहे. त्यांनी आयआयटी कानपूरमधून बीटेक आणि एमटेकचे शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे, कोणतीही खाजगी क्लास किंवा कोचिंग न घेता त्यांनी जिद्दीच्या बळावर युपीएससी परीक्षेत 334 वा क्रमांक मिळवला आणि त्यांची आयकर सेवेत निवड झाली. नागपूर येथे त्यांनी आयकर विभागात प्रशिक्षण घेतले होते. आता त्यांच्यावर MPSC च्या सचिवपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दुसरीकडे, MPSC च्या कारभारावर आक्षेप घेत विद्यार्थ्यांनी पुण्यात मोठे आंदोलन उभारले होते. या आंदोलनाची दखल घेत अखेर शासनाला नमावे लागले. विद्यार्थ्यांच्या तीव्र रोषाखातर आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली होती.

आता महेंद्र हरपाळकर यांच्या जागेवर सौरभ कटियार यांची वर्णी लागली असली, तरी सक्तीच्या रजेवर गेलेल्या विवेक भीमनवार यांचा अतिरिक्त कार्यभार नेमका कोणाकडे सोपवला जाणार, याबाबत अद्याप उत्सुकता कायम आहे. यापूर्वी वर्तुळात सतीश देशपांडे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती, मात्र शासनाने कटियार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे MPSC च्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले जात आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

म्हाडाच्या ४४६२ घरांच्या लॉटरीसाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोठी संधी

Wednesday, 14 October 2026, 23:00

वरकुटे बुद्रुकमध्ये चोरट्यांचा डल्ला! घरातून १.३० लाखांची रोकड अन् सोन्या-चांदीचे दागिने लंपास; चोरट्याविरुद्ध इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल

Wednesday, 14 October 2026, 22:21

अन् मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या नगरसेवकांना झाप-झाप झापलं! देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर; म्हणाले “मी सगळ्यांचं रिपोर्टकार्ड…

Wednesday, 14 October 2026, 19:53

जिच्यावर विश्वास ठेवला तिनेच दिला धोका! पुण्यात घरकाम करण्याऱ्या महिलेचा कारनामा; संधी साधत कपाटातून..

Wednesday, 14 October 2026, 19:39

अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर! पदोन्नती प्रक्रियेतला अडथळा झाला दूर; ‘ती’ अट झाली रद्द

Wednesday, 14 October 2026, 19:35

पुणे जिल्ह्यातून बाहेर चारा नेण्यास सक्त मनाई! दुष्काळामुळे जिल्हा प्रशासनाचा मोठा आणि कडक निर्णय

Wednesday, 14 October 2026, 19:27
Next Post

हाताला फ्रॅक्चर आणि उपचारादरम्यान मृत्यू ! दोन महिने झाले मग, पूजा गई यांना न्याय कधी?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp