Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Satara News: दुर्दैवी..! स्टेटसमध्ये लिहल्याप्रमाणेच घडलं, पोलीस शिपाईचा मृ्त्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 4 December 2025, 14:49
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Satara News:  सातारा: सातारा जिल्हा पोलीस दलातून एक हादरवणारी घटना समोर आली. पोलीस शिपाई म्हणून काम करत असलेल्या एका तरुणाचा अकाली मृत्यू झाला. चक्क करणारी बाब म्हणजे निधन होण्यापूर्वी त्याने स्टेटस ठेवला होता. सावडणे विधीची वेळ आणि ठिकाण लिहून त्यांनी व्हॅट्स अॅपवर स्टेटस (Whatsapp Status) ठेवला आणि काही वेळानंतर त्यांचा मृत्यू झाला. (police constable death)

 

हेही वाचा- Big Breaking: लोणी काळभोरमध्ये पकडला सुमारे 1 कोटींचा बनावट गुटखा; चार अटकेत, अंमली पदार्थ विरोधी पथक 2 ची कामगिरी

सातारा पोलीस दलात या घटनेनंतर शोककळा परसली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन लावंड असं तरुणाचे नाव होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना कावीळ झाली होती म्हणून डॉक्टरकडे उपचार सुरु होते आणि उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

व्हॅट्सअॅपला स्टेटस ठेवल्यानंतर अनेक सहकार्यांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

सचिन लावंड हे सातारा पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच पुसेगाव पोलीस ठाण्यात बदली झाली होती. बदली झाल्यानतंर अवघ्या चारच दिवसात ते कावीळने आजारी पडले. त्यामुळे त्यांनी रजा घेतली. डॉक्टरांनी सांगितले की, कावीळचा संसर्ग त्यांच्या संपूर्ण शरीरात पसरल्याने त्यांची प्रकृती अधिकच गंभीर बनली होती. आणि दुर्दैवाने त्यांना मृत्यने गाठलं. या घटनेनंतर सचिन यांच्या कुटुंबियांवर मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे.

विशेष म्हणजे जे स्टेटला ठेवले अन् तसचं झालं अशी चर्चा संपूर्ण गावात केली जात आहे. सचिनच्या जाण्याने त्यांच्या मित्र परिवारात आणि सहाकार्यांत मोठी पोकळी निर्माण झाली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Viral News: Tell me what I look like! 'No one is more beautiful than me', psycho woman reaches the limit of cruelty; Hatred for beautiful women, the moment she sees them...

Viral News: सांगा मी कशी दिसते! 'माझ्यापेक्षा सुंदर कोणीही नको' म्हणून सायको महिलेने गाठली क्रौर्याची परिसीमा; सुंदर दिसणाऱ्या महिलांचा करायची द्वेष, त्यांना पाहताक्षणी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.