Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Viral News: सांगा मी कशी दिसते! ‘माझ्यापेक्षा सुंदर कोणीही नको’ म्हणून सायको महिलेने गाठली क्रौर्याची परिसीमा; सुंदर दिसणाऱ्या महिलांचा करायची द्वेष, त्यांना पाहताक्षणी…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 4 December 2025, 15:13
Viral News: Tell me what I look like! 'No one is more beautiful than me', psycho woman reaches the limit of cruelty; Hatred for beautiful women, the moment she sees them...

हरियाणा: हरियाणातील पानिपत (Viral News) येथे चार (Crime News) चिमुरड्यांच्या हत्येप्रकरणी (Hariyana News) पूनम नावाच्या महिलेला अटक करण्यात आली असून या मुलांमध्ये तिचा स्वतःचा मुलगाही असल्याचे समोर आले आहे. सुंदर दिसणाऱ्या मुलांचा ती द्वेष करायची आणि त्यांना पाण्याच्या टब किंवा छोट्या भांड्यात बुडवून ठार करत असल्याची कबुली तिने पोलिसांसमोर दिली आहे. मुलांची हत्या केल्यानंतर ती आनंद साजरा करायची, अशी माहितीही पोलिसांनी दिली. (Breaking News)

 

नौल्था गावात एका लग्न समारंभात 6 वर्षांची विधी नावाची मुलगी टबमध्ये मृतावस्थेत आढळली. तिची उंची टबपेक्षा जास्त असून बुडण्याची शक्यता कमी असल्याने पोलिसांना संशय आला. बाथरूमचा दरवाजा बाहेरून बंद होता. सीसीटीव्ही फुटेज तपासताना पूनमच त्या ठिकाणी ये-जा करताना दिसली. कुटुंबीयांनी तक्रार केल्यानंतर पूनमची चौकशी झाली आणि तिने धक्कादायक खुलासा केला. विधीच नव्हे तर तिच्याआधी आणखी 3 मुलांची हत्या केल्याचे तिने मान्य केले. यातील एक मुलगा तिचाच होता.

2023 मध्ये सोनीपतच्या बोहड गावात पूनमने आपल्या नणंदेच्या मुलीला पाण्याच्या हौदात बुडवून ठार केले होते. कोणाला संशय येऊ नये म्हणून तिने स्वतःच्या मुलालाही त्याच पद्धतीने ठार केले. तेव्हा कुटुंबीयांना तो अपघात वाटला होता. 2025 मध्ये माहेर सिवाह गावात गेल्यावर तिने एका भाचीलाही बुडवून मारले, पण यावेळीदेखील ते अपघात समजले गेले. मात्र, विधीची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी 36 तासांत प्रकरणाचा तपास लावला आणि सत्य समोर आले.

पोलिसांच्या मते, पूनम सुंदरतेचा द्वेष करायची. तिला वाटायचे की तिच्यापेक्षा सुंदर कोणीही नसावे. त्यामुळे सुंदर मुलांना पाहून तिच्या मनात राग निर्माण व्हायचा आणि ती हत्येची योजना आखायची. सध्या पूनमला अटक करण्यात आली असून तिच्या मानसिक आरोग्याची तपासणी केली जात आहे. तिने आणखी काही मुलांना लक्ष्य केले होते का, याचा तपासही पोलिसांकडून सुरू आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
The officials who helped Bhondubaba Kharat are now out of luck! Not just transferred, but directly "dismissed"; Direct warning from the Revenue Minister

भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही! केवळ बदली नाही, तर थेट “बडतर्फ” करणार; महसूलमंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 4 April 2026, 16:21
Pune

Pune : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! 400 कोटींचे ‘यार्ड रिमॉडलिंग’ आणि 6 नवीन फलाटांची भर; प्रवाशांना मोठा दिलासा

Saturday, 4 April 2026, 16:10
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53

‘नोकरी टिकवून ठेवायची असेल तर माझ्यासोबत संबंध ठेव’ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी; लिपिकाच्या निलंबनाचे आदेश

Saturday, 4 April 2026, 15:37
Next Post

Uttar Pradesh Accident: ट्रकच्या धडकेत चार डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू, नॅशनल हायवेवर मोठा अपघात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.