Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सलमान खानच्या “सिकंदर “या तिकिटाची किंमत वंदे भारत एक्सप्रेसपेक्षाही महागडी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 28 March 2025, 19:37

पुणे : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘सिकंदर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या तिकिटामध्ये मोठी वाढ झाली आहे. या तिकिटाची किंमत ही वंदे भारत एक्सप्रेस पेक्षाही महाग आहे.मल्टिप्लेक्समध्ये प्रीमियर तिकिटांचे दर २२०० रुपये आहेत. तर सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये रिक्लायनर सीट्ससाठी ७०० रुपये आकारण्यात येणार आहेत. तिकिटांच्या किंमती इतक्या असताना देखील चाहते तिकिट खरेदी करताना दिसत आहेत.

सिकंदर’ सिनेमाच्या अडवान्स बुकिंगला गुरुवार पासून सुरुवात झाली. अवघ्या २४ तासांमध्ये जवळपास ४ कोटी रुपयांची तिकिटे विकली गेली. चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. अजून दोन दिवस शिल्लक असताना चित्रपटाने चांगली कमाई करण्यास सुरुवात केली आहे.. मुंबईतील मल्टिप्लेक्समध्ये ‘डायरेक्टर्स कट’ किंवा ‘लक्स’ तिकिटांचे दर हे २२०० रुपये आहेत. सामान्य मल्टिप्लेक्समध्ये तिकिटांचे दर हे मोठ्या शहरांमध्ये ८५० ते ९०० रुपये आहेत. तिकिटांची इतकी मोठी रक्कम देण्यासाठी सलमानचे चाहते तयार असतात.या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! उद्या तब्बल ४५ मिनिटं UPI सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Wednesday, 18 November 2026, 22:52

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32
Next Post
cremation of man stopped for 14 hours due to not having adhar card

आधार कार्ड नसल्यामुळे १४ तास अंत्यविधी रखडला; प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे कातकरी समाज संतापला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp