Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Riddhima Kapoor : रणबीर कपूरची बहीण रिद्धीमाने घेतला मोठा निर्णय; 43 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 4 November 2023, 11:20

Riddhima Kapoor : मुंबई : बॉलिवूडमध्ये नेहमी कपूर कुटुंब आणि कुटुंबातील मुलींची चर्चा असते. आता कारण करिश्मा, करीना नाही तर, कपूर कुटुंबातील रणबीर कपूरची बहीण रिद्धीमा ठरलीये. नवा ट्रेंड सेट करत वयाच्या 43 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून कपूर कुटुंब बॉलिवूडवर राज्य करत आहे. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून राज कपूर, ऋषी कपूर, रणधीर कपूर यांनी त्यांच्या काळात उत्तम कामगिरी केली. त्यानंतर अभिनेत्री करीना कपूर, करिश्मा कपूर यांनी बॉलिवूडवर राज्य केलं, त्यानंतर आता अभिनेता रणबीर कपूर पत्नी आलीयाससोबत बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. पण आता कपूर कुटुंबाची आणखी एक लेक बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली असल्याची माहिती समोर येत आहे. पण याबद्दल कोणी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

 

रिद्धीमा हिचं सौंदर्य बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींना मागे टाकेल असं आहे. रिद्धीमाने अनेक वेळा सांगितलं आहे की तिला बॉलिवूडमध्ये कधीच मोह नव्हता. पण आता ‘फॅबुलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स सीजन 3’ मध्ये रिद्धीमा मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगत आहे. रिद्धीमा एक प्रसिद्ध ज्वलरी डिझायनर आहे. रिद्धीमा हिचं लग्न उद्योगपती भरत सहानी यांच्यासोबत झालं आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. रिद्धीमा अभिनेत्री नसली तरी, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. रिद्धीमा देखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचे पैसे थेट खात्यावर जमा होणार; फडणवीसांच्या हस्ते वितरण

Thursday, 1 October 2026, 17:21

पूर्णेकर हत्या प्रकरणात ट्विस्ट! ‘ठाण्याची लेडी डॉन’ चर्चेत; राऊतांची Audio Clip व्हायरल, “पोलिसांना अजून काय पुरावे हवेत?”

Thursday, 1 October 2026, 16:45

अचानक दारातला कुत्रा भुंकला, अंगणात बिबट्या उभा आणि घरात वृद्ध आजी-आजोबा! बिबट्याने झडप घातली अन् नातीनं असं काही केलं की….

Thursday, 1 October 2026, 16:21

‘जैन नगरी’ वक्तव्य भोवलं! चौफेर टीकेनंतर भाजप आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा..

Thursday, 1 October 2026, 16:18

‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’; इंदापूरात नाभिक समाजाचा अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

Thursday, 1 October 2026, 16:00

नवरात्रीच्या 9 दिवसांत चेहऱ्याचा ग्लो वाढवायचाय? पार्लरला जाण्याची गरज नाही, किचनमधल्या या 3 गोष्टी ठरतील उपयोगी

Thursday, 1 October 2026, 15:50
Next Post

BJP Manifesto : १८ लाख कुटुंबाना ५०० रुपयांत मिळणार गॅस सिलिंडरला; उत्तर प्रदेश पाठोपाठ छत्तीसगडमध्ये सूट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp