Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाचा निर्णय : ” ई-चावडी सिटीझन पोर्टल “अंमलात आणणार?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 18 February 2025, 11:07

पुणे : सध्या ऑफलाइन शेतसारा कर वसुलीमुळे तलाठी आणि शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.यामुळे आता शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाने “ई -चावडी सिटीजन पोर्टल” अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.यातून शेतकऱ्यांना अधिक सुविधा मिळणार आहेत.. या पोर्टलमुळे शेतसारा वसुलीच्या पारंपारिक ऑफलाइन प्रक्रियेला पूर्णविराम मिळणार असून लवकरच संपूर्ण प्रणाली डिजिटल करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.. त्यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता दिसणार आहे.

शेतकऱ्यांना आपल्या शेत जमिनीसंबंधी कोणतेही सरकारी व्यवहार पार पाडताना ‘जमीन महसूल पूर्ण भरलेली पावती’ महत्त्वाची असते. याआधी ऑफलाइन प्रक्रियेतून शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते मात्र आता ‘ई-चावडी सिटीझन पोर्टल’च्या माध्यमातून नागरिकांना सुलभरीत्या ही प्रक्रिया उपलब्ध होणार आहे.या उपक्रमाची पूर्वतयारी 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तसेच या पोर्टलवर प्रत्येक जमीनधारकाची महसूल मागणी खातेनिहाय दर्शवली जाणार आहे ’’. अशी माहिती महसूल विभागाकडून मिळाली आहे..

राज्यात गेल्या दशकभरापासून भूमी अभिलेख यंत्रणा संगली कर्णाच्या दिशेने वाटचाल करत असून ही ई -चावडी प्रणाली अधिक विकसित करण्यात आली आहे.. शेतकऱ्यांसाठी नवीन आर्थिक वर्षापासून जमीन महसूल भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येईल, जी राज्यभर टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे..
.https://echawadicitizen.mahabhumi.gov.in या पोर्टलवर कृषी संबंधित सर्व कर जलद आणि सोप्या पद्धतीने भरण्याचे नियोजन सुरू आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

लाडक्या बहिण योजनेचा खर्च पेलताना सरकारची दमछाक? राज्याच्या आर्थिक स्थितीवर नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Monday, 23 November 2026, 10:42

Pune News: पुणे ग्रँड टूरपूर्वी रस्त्यांच्या कामांना वेग; 55 टक्के काम झाले पूर्ण

Monday, 23 November 2026, 10:01

Pune News: ऊस तोडताना अचानक बिबट्याचा हल्ला! मजुराने हातातील कोयत्याने दिली झुंज; थोडक्यात वाचले प्राण

Monday, 23 November 2026, 9:26

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! भेंडी आणि गवारीच्या दरात वाढ; फ्लॉवर, मटारचे भाव घसरले, पाहा आजचे दर

Monday, 23 November 2026, 9:19

बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालक आक्रमक; आज राज्यभर रिक्षा बंदची हाक, पुणे-मुंबईसह अनेक शहरांवर परिणाम

Monday, 23 November 2026, 8:48

पुणे महापालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा! पुन्हा अतिक्रमण केल्यास होणार थेट कारवाई

Monday, 23 November 2026, 8:38
Next Post
everyone will get justice in developmental plan of pimpri chinchwad

Pimpari News : पिंपरी चिंचवड महापालिकेचा २१ फेब्रुवारीला अर्थसंकल्प; आयुक्त शेखर सिंह करणार सादर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp