Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rajnath Singh on Manipur Violence : मणिपूरमध्ये हिंसाचार थांबवण्यासाठी राजनाथ सिंहांनी काढला तोडगा! मैतेई आणि कुकी समाजाला दिला ‘हा’ सल्ला

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 1 November 2023, 17:10
राजनाथ सिंह

राजनाथ सिंह

Rajnath Singh on Manipur Violence : नवी दिल्ली : मणिपूरमध्ये गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेला हिंसाचार अद्यापही सुरुच आहे. तेंगनोपल जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या एका स्फोटात अनेक पोलीस कमांडो जखमी झाले आहेत. तत्पूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याची गोळी घालून हत्या करण्यात आली होती.यापार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मैतेई आणि कुकी समाजाला त्यांनी महत्वाचं आवाहन केलं आहे. दोन्ही समाजांनी एकमेकांशी बोलावं, प्रश्न सोडवावेत असे आवाहन राजनाथ सिंहांनी केले आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची हत्या : मंगळवारी सकाळी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सीमाभागातील शहरात हिंसाचारावर नियंत्रणासाठी मणिपूर पोलिसांच्या कमांडोंना पाचारण करण्यात आलं होतं. या कमांडोंच्या टीमच्या मार्गात स्फोट घडवून आणण्यात आला. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत.

 

कुकींचा गंभीर आरोप : दरम्यान, कुकी समाजाच्या गटानं आरोप केला की, पोलीस कमांडोंनी आधी अंदाधुंद बळाचा वापर केला त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आमच्या स्वयंसेवकांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पण यावर एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, इथले बंडखोर गट काहीही दावा करतात. म्हणजेच ते सांगतात ते खरंच आहे असं समजता कामा नये. उलट त्यांच्या दाव्याची पडताळणी केली पाहिजे. दरम्यान, या परिस्थितीवर तोडग्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शेवटचा तोडगा म्हणून दोन्ही समाजांना थेट आवाहन केलं आहे. मैतेई आणि कुकी समाजानं एकत्र बसावं आणि थेट मनापासून एकमेकांशी संवाद साधावा आणि परस्परांमधील अविश्वासाचं वातावरण संपवावं, असं आवाहन राजनाथ सिंह यांनी केलं आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06

गॅस दरवाढीवरून राजकारण पेटलं! शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, तर फडणवीसांकडून धोरणाचं समर्थन

Sunday, 7 June 2026, 18:02

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसवले! आयटी नोकरीचे खोटे आश्वासन अन् 43 लाखांची फसवणूक; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 17:20

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

Sunday, 7 June 2026, 16:33

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00
Next Post

Pune News : जिल्ह्यातील शेकडो कलाकारांचे मराठा आरक्षणाला पाठिंब्यासाठी साखळी उपोषण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.