Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rajesh Tope : अखेर ‘त्या’ ऑडिओ क्लिपवर राजेश टोपे बोलले; ‘संस्कृती, मर्यादा आणि सभ्यता याचा…’

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 14 December 2023, 17:57

Rajesh Tope : जालना : आमदार बबनराव लोणीकर आणि आमदार राजेश टोपे यांची एक तथाकथित ऑडिओ क्लिप समाज माध्यमामध्ये व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. ज्यात, लोणीकर आमदार राजेश टोपे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत डोके फोडण्याची धमकी देत होते. यावर आता राजेश टोपे यांची प्रतिक्रिया आली आहे. “राज्याची संस्कृती ही ओव्यांची आहे, शिव्यांची नाही. खालच्या पातळीचे राजकारण हा आमचा कधीच विषय नाही आणि नव्हता देखील,” असे टोपे म्हणाले आहेत.

व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत राजेश टोपे यांनी एक्सवर ट्वीट करत म्हटले आहे की, “महाराष्ट्राची परंपरा सुसंस्कृत राजकारणाची आहे. आम्ही ही परंपरा निष्ठेने जपत आलो आहोत. राज्याची संस्कृती ही ओव्यांची आहे, शिव्यांची नाही. खालच्या पातळीचे राजकारण हा आमचा कधीच विषय नाही आणि नव्हता देखील. राजकीय जीवनातील संस्कृती, मर्यादा आणि सभ्यता याचाच आम्ही पुरस्कार करीत आलो आहोत, असे टोपे म्हणाले.

आमदार बबनराव लोणीकर यांनी आमदार राजेश टोपे यांना फोनवर अर्वाच्य भाषा वापरली. ती ऑडीओ क्लिप व्हायरल होत आहे. जालना जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदावरून झालेल्या वादातून या दोन्ही आमदारांचा वाद असल्याचे बोलले जात आहे. बबनराव लोणीकर यांचा मुलगा राहुल लोणीकर याना उपाध्यक्ष करण्यावरून हा वाद होता. राहुल यांना उपाध्यक्ष करण्याचं ठरल्यानंतर देखील तसे झाले नसल्याने राग अनावर झाला. लोणीकर यांनी टोपे यांना शिवीगाळ केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राज्यातील इथेनॉल आणि कांदा प्रश्ननी तोडगा काढावा यासाठी 2 दिवसांपूर्वी शरद पवार यांनी अमित शाह यांना भेटण्यासाठी वेळ दिला होता. याच बैठकीसाठी माजी मंत्री राजेश टोपे सध्या दिल्लीत आहेत. त्यामुळे त्यांची

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post
Supriya Sule Started campaigning for loksabha election pune

आनंदाची बातमी! वारकऱ्यांची दिवेघाटाची वाट होणार सोपी, सुप्रिया सुळेंनी ट्विट करत दिली महत्वाची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.