Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आता सर्वसामान्यांच्या प्रत्येक समस्येचा होणार ‘पंचनामा’; पुणे प्राईम न्यूजचं नवंकोरं सदर उद्यापासुन..

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 14 October 2023, 16:42
Pune prime news first column panchama will publish on 07 am today

पुणे: पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व सामान्य माणसाला सध्या अनेक नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. महसुल, पोलिस, वाहतूक, महावितरण, पाणी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, सेतू, शिक्षण अशा अनेक समस्या प्रामुख्याने भेडसावत आहेत. मात्र या समस्यांची दखल ना स्थानिक लोक प्रतिनिधींकडून, ना प्रशासनाकडून घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. क्षुल्लक कामासाठी अनेकवेळा खेटे मारावे लागतात. अशावेळी सामान्य नागरिकांसाठी कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न निर्माण होतो.

 

सर्व सामान्य माणसांच्या प्रश्नांची दखल लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडून घेतली जात नसली, तरी येथून पुढे तुमच्या प्रत्येक समस्येची दखल आपले लोकप्रिय वर्तमानपत्र “पुणे प्राईम न्यूज” कडून घेतली जाणार आहे. नवरात्रीचा पवित्र दिवस लक्षात घेऊन, “पुणे प्राईम न्यूज” उद्या (रविवार) पासुन ”पंचनामा” नावाचं नवीन सदर सुरु करत आहे. यामध्ये तुम्हाला भेडसावणाऱ्या महसुल, पोलिस, वाहतूक, पाणी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, सेतू, शिक्षणसह प्रत्येक समस्येला वाचा फोडण्याचे काम केले जाणार आहे. कृषी. महावितरण, पाणी पुरवठा, सार्वजिनक आरोग्य, सार्वजिनक वाहतूक, महसूल संबंधित कामात येणाऱ्या अडचणींसह प्रत्येक अडचणींबाबत आवाज उठवण्याचे काम ”पुणे प्राईम न्यूज”कडून केले जाणार आहे.

सामान्य नागरिकही होऊ शकतात सहभागी..
“पुणे प्राईम न्यूज”च्या ”पंचनामा” सदरामध्ये सामान्य नागरिकही आपला सहभाग नोंदवू शकतात. आपल्या भागात असणाऱ्या समस्या  तुम्ही आम्हाला ”पुणे प्राईम न्यूज’‘च्या मेलवर कळवू शकता. त्यानंतर ”पुणे प्राईम न्यूज”कडून नागरिकांनी पाठवलेल्या समस्येची खातरजमा आणि पडताळणी केली जाईल.

दरम्यान, योग्य त्या यंत्रणेला जाब विचारत त्याला प्रसिद्धी देण्यात येईल. समस्यांची बातमी देताना आपल्याला काही अडचण वाटल्यास, आपले नावही गोपनीय ठेवण्यात येईल. आपण नेहमीप्रमाणे आमच्या या उपक्रमाला भरभरून पाठिंबा द्याल, अशी अपेक्षा आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Manohar Bhosale News : भोंदू मनोहर भोसलेला थोडासा दिलासा; पोलीस कोठडी नाकारून न्यायालयीन कोठडीत रवानगी

Saturday, 2 May 2026, 19:12

Pune Crime News : नसरापूरनंतर चाकण हादरले; तीन वर्षीय चिमुरड्यावर अत्याचार करून हत्या, १६ वर्षीय आरोपी अटकेत

Saturday, 2 May 2026, 19:02

Pune Drug News : कोंढव्यात ‘ड्रग्ज माफिया’वर पोलिसांचा मोठा प्रहार; २२ किलो गांजासह महिला-युवक जेरबंद, साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 2 May 2026, 18:27

MIT News : फॅशन केवळ डिझाईन नाही, तर तुमची ओळख – संतोष कटारिया

Saturday, 2 May 2026, 18:02

Speed ​​Bump : उरुळी कांचन पोलीस स्टेशनसमोरील गतिरोधक की मृत्यूचा सापळा? ; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात ; उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी..

Saturday, 2 May 2026, 17:53

Pune Solapur Road Trafice : नायगाव चौकातील कोंडीला दिलासा! नवीन डिव्हायडर बदलामुळे वाहतूक सुलभ होणार

Saturday, 2 May 2026, 17:29
Next Post

Uruli Kanchan News : पुणे - सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे टेम्पो व दुचाकीचा अपघात ; अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.