Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणेकरांनो नवले ब्रिज-कात्रज बायपास मार्गावर वाहन चालवताय? ‘या’ नियमाचे पालन करा, अन्यथा…

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 5 December 2025, 9:13

पुणे: कात्रज-नवले ब्रीज (Pune News) मार्गावर होणारे वाढते रस्ते अपघात आता पुणे शहर वाहतूक विभागासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. या मार्गावर सुरक्षितता वाढवण्यासाठी, प्रशासनाने कमाल वेग मर्यादेत मोठी कपात करण्याचा आदेश जारी केला आहे. या अपघातांची मालिका थांबवण्यासाठी, या वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

भूमकर ब्रीजपासून नवले ब्रीजपर्यंतच्या संपूर्ण पट्ट्यात सर्व वाहनांसाठी कमाल वेगमर्यादा फक्त 40 km/h असणार आहे. सध्याच्या भीषण अपघातांच्या वाढत्या आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, रस्त्यांवर होणाऱ्या दुर्घटनांचे मूळ कारण वाहनांचा वेग हेच आहे. या ‘अतिवेगामुळे’ निष्पाप नागरिकांचा जीव गमवावा लागला आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे, सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही जोखीम न घेता, प्रशासनाने मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचा उपयोग करून ही नवीन वेगमर्यादा बंधनकारक केली आहे.

पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, CCTV कॅमेरे आणि स्पीड गन या तंत्रज्ञानाचा वापर करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडात्मक कारवाई केली जाणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना आवाहन करण्यात आले आहे. अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरील चिन्हे आणि वेगमर्यादेचे बोर्ड लावण्यात आले आहेत. रुग्णवाहिका, पोलीस  आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांसारख्या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना ही वेगमर्यादा लागू नसणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Gold Rate Today: 2026 मध्ये सोने खरेदी करणे बनेल स्वप्न? दरात थेट 'इतक्या' टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.