Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: सावधान बिबट्या आता बावधनमध्ये! ‘या’ भागात आढळल्या पाऊलखुणा; परिसरात भीतीचे वातावरण

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 4 December 2025, 9:50

पुणे: पुण्यात बिबट्यामुळे भीतीचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात औंधमध्ये दिसलेला बिबट्या आता बावधन भागात पोहोचला आहे. परिसरातील रहिवाशांनी बिबट्या पाहिला आणि लगेचच झाडीकडे पळणाऱ्या बिबट्याचा व्हिडीओ काढला. बावधन परिसरातील नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती वन विभागाला दिली.

 

नॅशनल सोसायटीच्या मार्गाने बिबट्या बावधन टेकडीच्या दिशेने आला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वन विभागाच्या पाहणीत राम नदी किनारी बिबट्याच्या पाऊलखुणा परिसरात दिसून आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. बावधनमधील टेकड्यांवर घनदाट जंगल असल्याने तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की, या सुमारे 500 एकर वनक्षेत्रात बिबट्याचे कायमस्वरूपी वास्तव्य आहे.

बावधन, औंध, पाषाण येथे बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या दर्शनामुळे रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्या गेल्या आठ दिवसांपासून बावधन परिसरात लपून बसलेला होता, तो रात्री बाहेर पडत होता. दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे पथक आणि रेस्क्यू टीमने आता या भागात ट्रॅप कॅमेरे लावले असून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Kolhapur Politics: 'नाही तर कपडे फाडून...' महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ; मनसेच्या नेत्यावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.