Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: तुम्हीही गुटखा, तंबाखू खाऊन रस्ते रंगवताय? मग ही बातमी तुमच्यासाठी; पुणे प्रशासनाचा महत्वाचा निर्णय…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 6 December 2025, 15:57
Pune News: Are you also painting the roads by eating gutkha and tobacco? Then this news is for you; Pune administration's important decision...

पुणे: पीएमपी प्रशासनाने बस चालक, वाहक (Pune News) तसेच इतर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कडक कारवाई सुरू केली आहे. बस चालवताना किंवा आगार परिसरात तंबाखू, गुटखा खाणे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणे या प्रकारांमुळे पीएमपीची प्रतिमा खराब होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी या बाबीची गंभीर दखल घेतली आहे. (Pune PMP News)

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरात पीएमपीकडून बस सेवा चालवली जाते. या सेवेदरम्यान काही चालक आणि वाहक कामावर असताना तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत असून रस्त्यावर थुंकत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. यामध्ये बस चालवताना तंबाखू किंवा गुटखा खाणे, प्रवाशांसमोर अस्वच्छ वर्तन करणे आणि सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होईल असे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले.

या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत. बस चालक आणि वाहकांनी कामाच्या वेळेत कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ खाऊ नयेत. सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर थुंकू नये. प्रवाशांच्या आरोग्यास हानी पोहचेल असे कोणतेही वर्तन करू नये. पीएमपीची प्रतिमा खराब होईल असे कृत्य टाळावे. आगार आणि बसस्थानक परिसर स्वच्छ ठेवावा, अशा सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.

या सूचना केवळ चालक आणि वाहकांपुरत्या मर्यादित नसून टाइमकिपर, गॅरेज सुपरवायझर, कंट्रोलर, चेकर आणि आगार व्यवस्थापकांनाही लागू आहेत. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. गंभीर प्रकारांमध्ये निलंबनाची कारवाईही होऊ शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तसेच आगार व्यवस्थापकांनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती आणि प्रबोधन करावे, असे निर्देश पंकज देवरे यांनी दिले आहेत. पीएमपीची प्रतिमा चांगली राखण्यासाठी आणि प्रवाशांना सुरक्षित व स्वच्छ सेवा देण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! खत खरेदीचे नियम बदलले; आता ‘हा’ आयडी नसेल तर रिकाम्या हाती परतावे लागणार

Thursday, 2 April 2026, 10:05

गावी निघालेल्या पत्नीच्या बसचा पाठलाग ठरला जीवघेणा; कोरेगाव मूळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 9:57

सराईत ‘राठ्या’च्या खिशात हात घातला अन् पोलीसही हादरले! मुलीला शोधताना समोर आलं पुण्यातील मोठं रॅकेट

Thursday, 2 April 2026, 9:22

शेतकऱ्यांसमोर सरकार झुकले! ‘शक्तिपीठ महामार्गा’चा नकाशा बदलला; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 2 April 2026, 8:47

पुण्यात मोठ्या रक्तपाताचा कट? ‘ती’ कार सुसाट होती, पोलिसांनी थांबवली गाडी अन् समोर जे आलं ते पाहून सगळेच थक्क!

Thursday, 2 April 2026, 8:33

इराण गुडघ्यावर! हॉर्मुझची कोंडी आणि अमेरिकेचा मोठा विजय; ट्रम्प यांनी केली ऐतिहासिक घोषणा

Thursday, 2 April 2026, 8:15
Next Post
pune news

Pune News : 'एमआयटी एडीटी' विद्यापीठात रंगणार संशोधकांचा मेळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.