Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नविन अधिकारी मिळेना म्हणून पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला ब्रेक…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 21 August 2022, 17:43

पुणे : नाशिक- पुणे या २३२ किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी महारेलच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या कामाला ब्रेक लागला आहे.

महारेलने अधिकार्‍यांच्या बदल्या केल्याने भूसंपादन आणि संयुक्त मोजणी रखडली आहे. बदली केलेल्या अधिकार्‍यांच्या जागेवर नविन अधिकारी नियुक्त न करण्यात आल्याने प्रकल्पातील कामांना ब्रेक लागला आहे. महारेलला नविन अधिकारी मिळेपर्यत महसुल प्रशासनाकडे प्रतिक्षा करावी लागणार आहे.

प्रकल्पाच्या घोषणेपासून ते आजतागायत शेतकर्‍यांचा विरोध, संयुक्त मोजणी, प्रकल्पासाठी तीनदा बदलेली रचना अशी अडथळ्यांची शर्यत कायम आहे. शासनाने महारेलचे नाशिकमधील उपमहाव्यवस्थापक सचिन कुलकर्णी यांची बदली केल्याने या विभागाच्या कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. त्याचा फटका प्रकल्पाला बसतो आहे.

 

सिन्नर व नाशिक तालुक्यात प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना शेतकर्‍यांच्या होणारा विरोध कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करते आहे. पण महारेलकडून पहिलेपासून मिळणार संथ प्रतिसाद आणि त्यातच अधिकार्‍यांच्या बदल्यांमुळे प्रकल्पासाठी जमीन खरेदी व अन्य बाबी थंड बस्त्यात गेल्या आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, चाहत्यांचे टेन्शन पुन्हा वाढले, एम्स संचालकांकडून मोठी अपडेट्स...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.