Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेही आंदोलनाच्या मैदानात! दिल्लीला पाठिंबा देत केंद्र सरकारविरोधात तीव्र संताप,घोषणांनी वातावरण तापलं

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 21 July 2026, 14:21

पुणे: ‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकरण आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ पुण्यात नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला.शिक्षण व्यवस्थेतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.

शांततापूर्ण मार्गाने झालेल्या या आंदोलनात नागरिकांनी फलक, मीम्स, गाणी आणि घोषणांच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला. “तानाशाही नही चलेगी”, “भारत माता की जय” आणि “इन्कलाब जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मध्यमवर्गीय नागरिकांसह तरुणाईचा या निदर्शनांमध्ये मोठा सहभाग होता.

या आंदोलनात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI), भारत जोडो अभियान, राष्ट्र सेवा दल, समाजवादी पार्टी, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय आणि अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा यांसारख्या अनेक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. पुण्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर कडक शब्दांत टीका केली.

सरकारच्या उदासीन धोरणामुळे विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास उडाला असून आता हा जनआक्रोश निर्माण झाला आहे, असा इशारा आंदोलकांनी दिला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दहावीचा अभ्यास, परीक्षेचं टेन्शन अन् आत्महत्या; पुण्यात 14 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूने परिसरात खळबळ

Monday, 26 October 2026, 10:29

पुण्यात विकासकाम की पैशांचा अपव्यय? एफ. सी. रोडवरील स्मार्ट पदपथांची दुरवस्था, वारंवार खोदकामामुळे संताप

Monday, 26 October 2026, 9:56

जुन्या भांडणाचा राग अन् त्याने 46 वर्षीय व्यक्तीच्या गळ्यावर केले वार; धनकवडी येथील घटना

Monday, 26 October 2026, 9:31

पुण्यात वाहनचालकांना विनाकारण अडवता येणार नाही? वाहतूक पोलिसांच्या कारवाईला लगाम; ई-चलन मशिनबाबत मोठा निर्णय

Monday, 26 October 2026, 9:15

महावितरणच्या उपकेंद्रात ड्युटीवरच मद्यपानाची पार्टी; सहाय्यक अभियंत्यासह 2 वरिष्ठ तंत्रज्ञ निलंबित

Monday, 26 October 2026, 8:46

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड? पगार अन् पेन्शनबाबत महत्त्वाची अपडेट

Monday, 26 October 2026, 8:24
Next Post

पुण्यात स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण? म्हाडाने घेतला मोठा निर्णय; सर्वसामान्यांसाठी खूशखबर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp