Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: रिक्षाची धडक, उपचाराच्या बहाण्याने नेलं आणि पुढे भयंकर; 5 महिन्यांनी आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 8 December 2025, 16:02
Crime news: Threat to send recording to husband, ransom of 2 lakhs collected; Where did this incident happen?

Photo - social media

Pune Crime: पुणे : बाणेर–बालेवाडी फाटा परिसरात घडलेल्या अपघात प्रकरणात ज्येष्ठ नागरिकाला जखमी अवस्थेत टाकून पलायन केलेल्या रिक्षा चालकाला अटक करण्यात आले आहे. अखेर 5 महिन्यांच्या शोध मोहिमेनंतर बाणेर पोलिसांनी आरोपीला दिल्लीतून अटक केली आहे. या अपघातात जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. Pune Crime

हेही वाचा- तुमचे सर्व व्हिडिओ व्हायरल होणार! तुमचा YouTube चॅनल ‘बूस्ट’ करण्यासाठी ‘ही’ 5 सीक्रेट्स वापरा अन् लगेच फरक पाहा

मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपीचे नाव इस्रायल मंगला गुर्जर (वय 23, रा. नावनेर, अमरोहा, उत्तर प्रदेश) असे आहे. दिल्ली न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळवून त्याला पुण्यात आणण्यात आले. पुणे न्यायालयाने त्याला 12 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती समोर येत आहे.

नेमकं काय घडलं?

ही घटना २० जुलै रोजी सायंकाळी घडली. गोपाळ गोविंद वाघ (वय 63, रा. बालेवाडी) हे न्यू पूना बेकरीसमोर असलेला रस्ता ओलांडत होते. त्यावेळी अचानक एका रिक्षाने धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात नेण्याचे सांगत गुर्जरने वाघ यांना रिक्षात बसविले; मात्र काही अंतरावर रेंज हिल्स परिसरात, रेल्वे रुळाजवळील गवतात त्यांना जखमी अवस्थेत टाकून पळून गेला. वेळेत उपचार न मिळाल्याने वाघ यांचा मृत्यू झाला.

 

बाणेर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही तपासात अपघातस्थळी दिसलेली रिक्षा सांगवी परिसरात सापडली. रिक्षा मालकाच्या चौकशीत आरोपीचे नाव व मोबाइल क्रमांक मिळाला, परंतु गुर्जर उत्तर प्रदेशात पळून गेल्याने त्याचा शोध घेणे अवघड झाले. दिल्लीत त्याने नवीन फोन आणि सीमाकार्ड घेतल्यानंतर ही घटना आणखी गुंतून गेली.

दरम्यान, त्याने वडिलांना दुसऱ्या क्रमांकावरून संपर्क साधल्याची माहिती तांत्रिक तपासातून मिळाली. त्यावरून पुणे पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आणि तो दिल्लीमध्ये असल्याचे समजताच बाणेर पोलिसांनी पथक पाठवून त्याला अटक केली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल २ कोटींहून अधिक नागरिक गायब? SIR प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या वर्तुळात खळबळ!

Monday, 31 August 2026, 19:39

उजनीत मच्छीमारांचा जलआक्रोश; ई-टेंडर, तरंगत्या सौरप्रकल्पाला विरोध

Monday, 31 August 2026, 19:34

तुर्भेतील अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये फेरफार करणारे रॅकेट उध्वस्त; ७५ लाखांचा साठा जप्त

Monday, 31 August 2026, 19:05

पुण्यातील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत FDA ची धाड! नेत्यांसाठी आलेल्या जेवणाची अचानक तपासणी झाल्याने खळबळ

Monday, 31 August 2026, 18:37

उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘नाराजी नाट्य’ रंगण्याचे संकेत! दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारमध्येच ठिणगी पडण्याची शक्यता

Monday, 31 August 2026, 18:04

घरच्यांशी भांडून निघाली, स्लीपर बसमध्ये बसली अन् पुढे 47 किलोमीटरचा थरार! चालत्या बसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार..

Monday, 31 August 2026, 17:35
Next Post

Pune News: झटपट श्रीमंत होण्यासाठी निवडला 'हा' मार्ग; 78 वर्षांच्या आजोबांच्या कृत्याने पुणे पोलीस हैराण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp