Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: “आई अंग माझ्या सासऱ्याने मला..” विवाहितेचा सासरी शारीरिक छळ; लग्नात 55 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी दिली तरी… पुण्यातील घटना

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 11 December 2025, 17:47
Pune Crime: "My mother-in-law physically abused me.." Married woman's in-laws physically harass her; Even though they gave her 55 tolas of gold and a Fortuner car during the wedding... Incidents in Pune

पुणे: पुणे जिल्ह्यात हुंड्यासाठी (Pune Crime) आणि माहेरून पैसे आणण्यासाठी (Pune News) विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पुन्हा एकदा हुंडाबळीविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. (Breaking News)

 

मरकळ (ता. खेड) येथील रहिवासी आदित्य अनिल लोखंडे (28), सासरे अनिल किसन लोखंडे (53), सासू सुवर्णा अनिल लोखंडे (48) आणि नणंद समृद्धी अनिल लोखंडे (25) या चौघांवर गुन्हा नोंदवला आहे. 26 वर्षीय पीडित विवाहितेने विमानतळ पोलिसांकडे तक्रार दिली आहे. (Marathi News)

लग्नानंतर दोन महिन्यात छळ सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेचा आणि आदित्य लोखंडे यांचा विवाह 22 ऑगस्ट 2023 रोजी मोठ्या थाटामाटात झाला होता. लग्नात तिच्या वडिलांनी सुमारे 2 कोटी रुपये खर्च करून 55 तोळे सोने, 2 किलो चांदीची भांडी, इलेक्ट्रिक वस्तू आणि फॉर्च्युनर गाडी असा मोठा मानपान दिला होता. मात्र, लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच छळाची मालिका सुरू झाली. (Marathi Batmya)

हेही वाचा : आता सहन होत नाही… वडिलांच्या ‘तसल्या’ त्रासाला कंटाळून पुण्यातील अल्पवयीन मुलीची आत्महत्या

वारंवार पैशांचा तगादा

पती आदित्यचा वाढदिवस असल्याचे कारण सांगून सासरच्या मंडळींनी विवाहितेला वडिलांकडून सोन्याचे कडे आणण्याची मागणी केली. तिच्या वडिलांनी 4 तोळे वजनाचे कडे, 25 हजार रुपयांचे घड्याळ आणि 35 हजार रुपये वाढदिवसासाठी दिले. तरीही या मागण्या थांबल्या नाहीत. पती आणि सासरच्या लोकांकडून वारंवार पैसे आणण्यासाठी तिच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केला गेला, असा आरोप तिने केला आहे. (Latest News)

सासऱ्याने अंगावर हात टाकला

याहून गंभीर म्हणजे सासऱ्याने तिचा विनयभंग केल्याचा आरोपही तिने तक्रारीत नमूद केला आहे. सततच्या छळाला कंटाळून तिने माहेरी आश्रय घेतला आणि नंतर पोलिसांकडे धाव घेतली. विमानतळ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
baramati election

baramati election : सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना घातली साद, म्हणाल्या… 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, पण…

Monday, 6 April 2026, 17:24

“आई-वडिलांकडूनच तीन महिन्यांच्या चिमुरडीचा 2 लाखांत सौदा?” लैंगिक शोषणाच्या संशयातून व्यवहार; तिघांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 17:10
Loni kalbhor

Loni kalbhor : अग्निशमन केंद्र फक्त कागदावरच! लोणी काळभोरमध्ये आगीचे तांडव; हडपसरवरून बंब येईपर्यंत वाहनांचा कोळसा

Monday, 6 April 2026, 16:56
Crime

Crime : 10 वीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकाकडून लैंगिक छळ; पोलिसांकडून नराधम शिक्षकाची कसून चौकशी

Monday, 6 April 2026, 16:31
Next Post
Satbara Utara

Satbara Utara : सावधान! जमीन खरेदी करताय? सातबारावर 'तो' शब्द असल्यास होणार कारवाई; वाचा सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.