Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Accident News: पुण्यात दुचाकीची कंटेनरला धडक, अपघातात 11 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 20 November 2025, 12:10
Pune Accident: Victim of blaring horn! Young man riding a bike dies under the wheels of a dumper, driver absconding

photo - social media

 Pune Accident News: पुण्यात दिवसेंदिवस अपघात प्रकरण वाढत चाललं आहे. अश्यातच आणखी एक अपघाताची बातमी समोर येत आहे. कंटेनरला दुचाकीची धडक लागल्याने भूसार मार्केटजवळ एक अपघात घडला आणि या अपघातात (Accident) 11 वर्षाच्या मुलीने आपला जीव गमावला. या घटनेनंंतर भूसार मार्केट परिसरात एकच खळबळ उडाली. (Pune Accident News)

 

हेही वाचा- पुण्यात ससून रुग्णालयाचा प्रताप ! भाजप पदाधिकाऱ्याचा सासरा बेपत्ता; नेमकं प्रकरण काय? 

मिळालेल्या माहितीनुसार, पार्क केलेल्या कंटेनरला एका वेगात येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, यात दुचाकीवर बसलेल्या मुलीचा अपघाती मृत्यू झाला. मुलगी आपल्या काका आणि काकी सोबत दुचाकीवरून बाहेर जात होते. दरम्यान ही घटना घडली. दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले.

दुचाकी वेगाने येत असल्याने हा अपघात घडला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. अपघाताची नोंद घेत मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. अपघातानंतर  घटनास्थळी एकच खळबळ उडाली.

या अपघात प्रकरणी दुचाकी चालक मुकेश सरदार वाघेला याचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर वाघेल कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. सारिका दिनेश वाघेला असं अपघातात मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. अस मुकेश आणि त्याची पत्नी या अपघातात जखमी झाले. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune was shaken! Seeing his daughter, the father's fate changed; He threatened, suppressed her mouth and raped her by his own mother

पुणे हादरलं! पोटच्या लेकीला पाहून बापाची नियत फिरली; धमकावलं तोंड दाबलं अन् जन्मदात्यानेच केला बलात्कार

Wednesday, 1 April 2026, 19:00

पिंपरीतील विचित्र प्रकार! विवाहितेने बॉयफ्रेंडला घरी बोलवलं; नवऱ्याला त्याच्याबरोबर दारू प्यायला भाग पाडलं अन् मग दोघांनी मिळून…

Wednesday, 1 April 2026, 18:41
Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर काळजाचा थरकाप! भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडलं; 6 जणींचा जागीच अंत

Wednesday, 1 April 2026, 18:39
Loni kalbhor

Loni kalbhor : श्री काळभैरव अंबरनाथ यात्रेनिमित्त लोणी काळभोरमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!

Wednesday, 1 April 2026, 18:27

पॉर्शे विसरलात? आता बीएमडब्ल्यूचा थरार! चांदणी चौकात दारूच्या नशेत कारला धडक; थोडक्यात अनर्थ टळला

Wednesday, 1 April 2026, 17:52

गॅस ग्राहकांनो सतर्क राहा! बुकिंगच्या बहाण्याने नागरिकांची लूट; सायबर पोलिसांकडून बचावासाठी ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

Wednesday, 1 April 2026, 17:29
Next Post
Pune News: The glory of Sassoon Hospital in Pune! BJP office bearer's father-in-law missing; What is the real matter?

Tamhini Ghat Accident: पुणे-माणगाव मार्गावर ताम्हिणी घाटात 500 फुट दरीत कोसळली थार; तिघांचा मृत्यू 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.