Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डॉक्टरकडे लवकर नंबर लावण्यासाठी PSI असल्याचे नाटक; लहान चुकीमुळे बिंग फुटले

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 8 June 2026, 11:01

पुणे: पुण्यातील कॅम्प परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. डॉक्टरकडे लवकर नंबर लावण्यासाठी एका तरुणीने पोलीस उपनिरीक्षक असल्याचे खोटे नाटक केले, मात्र तिच्या गणवेशातील एका लहान चुकीमुळे तिचा हा बनाव उघड झाला आणि तिला अटक करण्यात आली. ही घटना लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, या प्रकारामुळे सर्वत्र चर्चा सुरू आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, समिना आफिस इनामदार असे या 26 वर्षांच्या तरुणीचे नाव आहे. 6 जून रोजी सकाळी 10 च्या सुमारास ती पोलीस गणवेश परिधान करून शहरातील एका स्किन क्लिनिकमध्ये पोहोचली. रात्रपाळीची ड्युटी करून थकल्याचे भासवून तिने डॉक्टरांकडे प्राधान्याने उपचार करण्याची मागणी केली.

मात्र, सुदैवाने तिथे लष्कर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस फौजदार महेश शिंदे उपस्थित होते. त्यांनी जेव्हा तिला पहिले, तेव्हा त्यांना काहीतरी संशयास्पद वाटले. पोलीस नियमानुसार नावाची पाटी उजव्या बाजूला असणे बंधनकारक असते, मात्र समिनाने ती चुकून डाव्या बाजूला लावली होती.

फौजदार शिंदे यांनी तिला विचारले की, ती कोणत्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तिने बाणेर पोलीस ठाण्याचे नाव घेतले, परंतु तिच्या बोलण्यातील विसंगतीमुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यांनी तात्काळ महिला पोलिसांना बोलावून घेतले आणि कसून चौकशी केली. या चौकशीत तिने आपण पोलीस नसल्याचे कबूल केले.

 

तपासात अशी माहिती समोर आली की, समिना केवळ 12 वी उत्तीर्ण असून तिला पोलीस दलात भरती होण्याची मनापासून इच्छा होती. खाकी वर्दीचे आकर्षण आणि दवाखान्यात रुग्णांची गर्दी टाळून लवकर नंबर मिळवण्यासाठी तिने हा भन्नाट मार्ग निवडला होता. सध्या लष्कर पोलिसांनी तिच्यावर तोतयागिरी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तिने यापूर्वी अशा प्रकारे कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

युद्धाच्या काळात भारताचा 7.8% विकासदर! PM मोदींचा मोठा दावा, सोनं आणि परदेश प्रवासाबाबतही दिला खास सल्ला; पाहा व्हिडीओ

Tuesday, 1 September 2026, 9:59

‘दहावीचं वर्ष आहे तर काय, सारखं अभ्यास कर म्हणती?’ संतापलेल्या तरुणीने थेट घेतला गळफास

Tuesday, 1 September 2026, 9:45

शिरूर मतदारसंघाच्या मतदार यादीला ‘SIR’ ची कात्री; 1 लाखांहून अधिक मतदार झाले कमी

Tuesday, 1 September 2026, 9:25

भोरमध्ये अंत्यविधीसाठी कमरेभर पाण्यातून वाट! पसुरे गावातील स्मशानभूमी पाण्यात गेल्याने ग्रामस्थांची मोठी कसरत

Tuesday, 1 September 2026, 9:00

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का! दूधापासून CNGपर्यंत दर वाढले; तुमच्या खिशावर किती परिणाम? वाचा

Tuesday, 1 September 2026, 8:42

सणासुदीच्या तोंडावर महागाईचा डबल झटका! LPG सिलिंडर महागला; खिशाला बसणार चटका

Tuesday, 1 September 2026, 8:33
Next Post
Accident

पुणे-सातारा महामार्गावर एसटी चालकाचे नियंत्रण सुटले अन् बस थेट गटारात; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp