Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

किल्ले रायगडावरील “वाघ्या ” स्मारकाजवळ पोलिसांचा बंदोबस्त करावा : भाजप आमदाराची मागणी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 1 May 2025, 1:42

पुणे : हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून वाद सुरु आहे.अशातच आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या वादात उडी घेतली आहे. किल्ले रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाजववळ आणखी 10 ते 12 पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात यावा, अशी मागणीच गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

रायगड प्राधिकरण समितीचे अध्यक्ष आणि छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे. त्यानंतर या वादात शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी उडी घेत वाघ्या कुत्र्याच्या समाधीची कथा सांगितली. त्यानंतर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी वाघ्या श्वानाच्या स्मारकाजवळ दहा ते बारा पोलिसांचा बंदोबस्त वाढवावा अशी मागणी केली आहे.याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, उदयनराजे भोसलेंबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. पण नेता जेव्हा अडचणीत येतो किंवा सत्ता जाते तेव्हा असे मुद्दे शोधून काढले जातात.

दरम्यान पुढे बोलताना गोपीचंद पडळकर यांनी वाघ्याच्या स्मारकाचा मुद्दाही ब्रिगेडींनी काढला आहे, असं सांगितलं. तसेच यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. शरद पवार यांना माझी एक विनंती आहे. पवारांनी त्यांचा पक्ष अजित पवारांकडे दिला आहे. आता शरद पवार यांच्याकडे फावला वेळ आहे. त्यामुळे त्यांनी या दोन वर्षात त्यांना पाहिजे तसा इतिहास लिहावा, असा खोचक टोलाही पडळकर यांनी लगावला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ₹1500 जमा होण्यास सुरुवात, तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का?

Saturday, 26 September 2026, 21:58

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02

महाराष्ट्रातील मतदारांसाठी मोठी अपडेट! SIRनंतर निवडणूक आयोगाचा नवा निर्णय; नोटीस आली तरी घरीच ….

Saturday, 26 September 2026, 19:58

वृद्धाश्रमातच मृत्यूचा थरार! अहिल्यानगरमध्ये रक्तरंजित हल्ला; दोघांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

Saturday, 26 September 2026, 19:21
Next Post

लोणावळा येथील शासनाची कोट्यावधी रुपयांची जागा हडपण्याचा डाव फसला; सरकारी आकारी पड  नोंदीचा तातडीने आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp