Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Goldy Brar: अमेरिकन पोलिसांचा खुलासा! गोल्डी ब्रार जिवंत; कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 2 May 2024, 12:57

Goldy Brar : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गँगस्टर सतिवंदर सिंग ऊर्फ ​​गोल्डी ब्रार (Goldy Brar) याच्या मृत्यूचा दावा खोटा असल्याचे अमेरिकन पोलिसांनी म्हटले आहे. कॅलिफोर्निया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी फ्रेस्नो परिसरात गोळीबाराची घटना घडली.

 

अमेरिकन पोलिसांनी गोल्डी ब्रारच्या हत्येसंबंधीचा रिपोर्ट हा पूर्णपणे खोटा असल्याचा खुलासा केला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये ज्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे तो गोल्डी ब्रार नव्हता, याची आम्ही पुष्टी करतो, असे पोलीस म्हणाले. गोल्डी ब्रारच्या हत्येची अफवा कशी पसरली हे आम्हाला माहीत नाही. विविध वेब साइट्सनं आमच्याकडून कोणतीही पुष्टी न करता गोल्डी ब्रारच्या हत्येच्या बातम्या पसरवण्यास सुरुवात केली, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

कोण आहे गोल्डी ब्रार?
गँगस्टर गोल्डी ब्रारचे खरे नाव सतींदर सिंग उर्फ ​​सतींदर सिंगजीत सिंग असं आहे. गोल्डी ब्रार हा पाकिस्तानच्या मदतीने भारतात दहशतवादी कारवाया करतो. अनेक हत्या आणि शस्त्रास्त्र तस्करीतच्या प्रकरणात त्याचा सहभाग आहे. गोल्डी ब्रार हा सध्या अमेरिकेत असून तेथून तो पंजाब, दिल्ली, हरियाणा आणि कॅनडामध्ये सातत्याने गुन्हेगारी कारवाया करत आहे. चंदीगडमध्ये चुलत भाऊ गुरलाल ब्रारच्या हत्येनंतर गोल्डी ब्रारने गुन्हेगारीच्या विश्वात प्रवेश केला.

सिद्धू मुसेवालाच्या हत्याकांडाचा मास्टरमाईंड
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा उजवा हात मानला जाणारा गोल्डी हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या प्रकरणाचा मास्टरमाईंड मानला जातो. त्यांच्या सांगण्यावरूनच बिष्णोई गँगनं सिद्धूची हत्या केली, असं म्हटलं जातं.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18

‘पहिले मी झोपणार’ पुण्यात रात्रपाळीवरून दोन सुरक्षारक्षकांमध्ये राडा; सहकाऱ्याचा गळा आवळला अन्…

Tuesday, 14 April 2026, 19:43

इंदापूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; भीम गौरव रॅलीने शहर दुमदुमले

Tuesday, 14 April 2026, 19:39

सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? ‘त्या’ निनावी पत्रावर रुपाली चाकणकरांनी दिलं सडेतोड उत्तर म्हणाल्या “हा बदनामीचा कुटील डाव”

Tuesday, 14 April 2026, 19:05
Next Post

कराड चिपळूण महामार्गावर गॅस टँकरचा भीषण अपघात! गॅस गळतीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.