Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : भोसरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकास अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 7 June 2023, 15:08

Pimpri News  : पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परीसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार डिसेंबर 2022 आणि 3 जून 2023 रोजी धावडेवस्ती, भोसरी येथे घडला होता. (molestation of minor girl in Bhosari; One was taken into custody by the police)

भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

याप्रकरणी पिडीत मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून सुभाष शिंदे (वय 44, रा. धावडेवस्ती, भोसरी) यास पोलीसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या आई आणि वडिलांचे आपसात जमत नसल्याने फिर्यादी आणि त्यांची आई या दोघी आरोपीच्या घरी राहत होत्या. (Pimpri News)  डिसेंबर 2022 मध्ये आरोपीने रात्रीच्या वेळी फिर्यादी आणि तिची आई घरात झोपलेल्या असताना फिर्यादिसोबत गैरवर्तन करत विनयभंग केला. त्यानंतर 3 जून रोजी फिर्यादी मुलगी, त्यांची आत्या आणि मावशी सोबत आईला समजावून घरी घेऊन जाण्यासाठी आल्या असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करून धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : वाकडमध्ये पूर्ववैमनस्यातून दोघांना टोळक्याकडून कोयता व सिमेंटच्या गट्टूने मारहाण

Pimpri News : धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये दिराकडून वहिनीवर अत्याचार

Pimpri News : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी  युवक व क्रीडा सेलच्या अध्यक्षपदी समिता राजेंद्र गोरे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Daund News : केडगाव ग्रामपंचायत मधील वाद पुन्हा उफाळला ; जाचक अटीमुळे वाद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.