Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : पाचगणीत गावगुंडाला तालुका बंदीचा आदेश; गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 27 September 2023, 11:56

Pachgani News  : पाचगणी : सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी विविध गुन्हे दाखल असलेल्या गावगुंडाला तालुका बंदीचा आदेश तहसीलदारांनी काढल्याची माहिती पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी दिली. विसर्जन मिरवणुकीत पोलीस प्रशासनाने डॉल्बीवर देखील बंदी घातली आहे.

डॉल्बीवर देखील बंदी

पाचगणी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी अनंत चतुर्थीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. (Pachgani News ) विसर्जन मिरवणूक वेळेत सुरू करून, वेळेत संपवावी. डॉल्बीचा वापर करताना कोणी आढळल्यास, डॉल्बीचे साहित्य जप्त करून डॉल्बी मालकावर प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी दिली.

गोडवली येथील भरत ऊर्फ बाळू तुकाराम मालुसरे याच्यावर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने, पाचगणी हद्दीतील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी महाबळेश्वर तालुका हद्दीत प्रवेश करण्यास महाबळेश्वर तहसिलदारांनी मनाई केली आहे. (Pachgani News ) याबाबतचा प्रस्ताव पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी तहसिलदार महाबळेश्वर यांच्याकडे पाठविला होता.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pachgani News : पुस्तकांचे गाव भिलार येथे भुरट्या चोरीचे वाढतंय प्रमाण; सीसीटीव्ही बंद पडल्याचा चोरटे घेताहेत फायदा

Pachgani News : पाचगणी शहर व परिसरातील पाच दिवसांच्या गणपतीला भक्तिमय वातावरणात निरोप  

Pachgani News : पाचगणी रोटरी क्लबने उपलब्ध करून दिला ‘निर्माल्य कलश’; शून्य कचऱ्याची संकल्पना उतरणार सत्यात

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘मफलरवाले नेते फडणवीस’ या रोहित पवारांच्या विधानानंतर भाजप आक्रमक! ‘पत्रकार परिषदा घेता, पण पुरावा देत नाही’ म्हणत हल्लाबोल…

Monday, 16 November 2026, 18:26

उरुळी कांचन येथील तळवडी चौकातून सुझुकी अ‍ॅक्सेस चोरीला! चावी गाडीला राहिल्याने चोरट्याने घेतला फायदा

Monday, 16 November 2026, 18:09

केडगावात पैशांच्या वादातून मेव्हण्यांकडून भावजीला लोखंडी रॉडने मारहाण

Monday, 16 November 2026, 18:07

Saswad News : विहिरीच्या पाण्यावरून चुलत भावांमध्ये राडा; दगडफेकीत आर्थिक नुकसान

Monday, 16 November 2026, 18:04

‘मफलर मॅन’ म्हणून रोहित पवारांनी दाखवला फडणवीसांचा फोटो! म्हणाले “या व्यक्तीने घातपात केला असं..” महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप

Monday, 16 November 2026, 17:59

रेशनकार्ड विभक्त करताच धान्य बंद; उत्पन्नाचा दाखला अनिवार्य!

Monday, 16 November 2026, 17:42
Next Post

Pachgani News : शेती पूरक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून, सोसायटी सक्षम करणार; राजेंद्र राजपूरे यांचे प्रतिपादन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp