Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Onion Rate : इराण-इस्रायल तणावाचा फटका थेट महाराष्ट्राच्या कांद्याला! निर्यात थंडावली, साठा वाढला; दरात मोठी घसरण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 12 April 2026, 16:58
Onion Rate

photo- social media

Onion Rate : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीचा फटका बसत असून लासलगावसारख्या प्रमुख बाजारात कांद्याला 8 ते 12 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. नव्याने बाजारात दाखल होत असलेल्या उन्हाळी कांद्याच्या वाढत्या पुरवठ्यामुळे ही घसरण नोंदवली जात आहे.

 

कांद्याच्या दर घसरणीमागे निर्यातीतील घट आणि जागतिक परिस्थितीचा परिणाम दिसत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे आखाती देशांमधील मागणी कमी झाली आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडे मोठा साठा शिल्लक राहिला आहे. तसेच कंटेनर भाड्यात वाढ झाल्याने निर्यात खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बाजारात नवीन उन्हाळी कांद्याचा पुरवठा वाढला असून पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील कांदा कमी दरात उपलब्ध असल्याने स्थानिक कांद्याला मागणी कमी झाली आहे.

नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या खरेदीचे उद्दिष्ट 5 लाख मॅट्रिक टनांवरून 2 लाख मॅट्रिक टनांपर्यंत कमी करण्यात आले आहे. त्यामुळे बाजारातील अतिरिक्त साठा कमी करण्यास अडचणी येत आहेत.

वाशी एपीएमसी मार्केट येथे घाऊक दर 8 ते 12 रुपये प्रति किलो दरम्यान नोंदवले गेले. मागील दोन महिन्यांतील 12 ते 15 रुपयांच्या सरासरी दराच्या तुलनेत ही घसरण आहे. घाऊक बाजारात दर कमी असताना किरकोळ बाजारात मुंबईमध्ये कांदा 20 ते 24 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

दौंडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; पाच जण रंगेहात पकडले

Tuesday, 14 April 2026, 16:33

जिल्हा परिषदेत ‘स्वीकृत सदस्य’ नियुक्तीचा मार्ग मोकळा; 34 वर्षांनंतर मोठा निर्णय, मात्र अंमलबजावणीस विलंब

Tuesday, 14 April 2026, 16:25

1 मे पासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बंधनकारक! भाषा येत नसेल तर परवाना रद्द होणार; परिवहन मंत्र्यांचा कडक इशारा

Tuesday, 14 April 2026, 16:15

पुणे-सोलापूर महामार्गावरील नायगाव व कुंजीरवाडीतील ‘कोंडी’वर प्रशासनाचा हातोडा; बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांच्या प्रयत्नांना यश; दोन जुने दुभाजक बंद, तीन नवे बदल..

Tuesday, 14 April 2026, 16:09
Pune-Solapur railway

पुणे ते गाझीपूर विशेष रेल्वे 1 मेपासून धावणार; प्रवाशांची गर्दी आणि वेटिंग लिस्टचं टेन्शन आता विसरा

Tuesday, 14 April 2026, 16:03

पुणे पोलिसांना आता हेल्मेट सक्ती! विनाहेल्मेट दिसल्यास फोटो काढा अन् “PTP” ॲपवर पाठवा; खुद्द वाहतूक उपायुक्तांचे आवाहन

Tuesday, 14 April 2026, 15:39
Next Post
Yawat

Yawat : यवत-राहू मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचा (आरओबी) मार्ग मोकळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.