Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही कर्जाचा बोजा नाही! वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ, सरकारचा मोठा निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 19 August 2026, 18:10

पुणे : राज्य शासनाने 2 जून 2026 रोजी सुरू केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या, परंतु आधार प्रमाणीकरणापूर्वी मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. अशा कर्जदारांच्या वारसांची नोंद करून त्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी शासनाने मानक कार्यप्रणाली जाहीर केली आहे.

या योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. महाआयटीने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या यादीत 16.96 लाख पात्र शेतकरी होते. यापैकी 13.48 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, काही पात्र शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरणाआधीच मृत्यू झाल्याचे बँकांच्या निदर्शनास आले. योजनेच्या नियमांनुसार आधार प्रमाणीकरणाशिवाय कर्जमाफीची रक्कम वितरित करता येत नाही.

या समस्येवर तोडगा म्हणून बँकांना मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर अधिकृत वारसांची नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बँकांनी माहिती गोळा करून पोर्टलवरील ‘Upload Deceased Accounts’ या पर्यायाचा वापर करून वारसांचा तपशील अपलोड करायचा आहे. यामध्ये वारसाचे नाव, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर, Agri Stack नोंदणी, बचत खाते क्रमांक, कर्ज खाते क्रमांक आणि कर्जातील वारसाचा हिस्सा ही माहिती समाविष्ट असेल.

महत्त्वाचे नियम व प्रक्रिया:

 

तपासणी: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना (DCCB) ही माहिती पोर्टलवर अपलोड करण्यापूर्वी शासकीय लेखापरीक्षकांकडून प्रमाणित करून घ्यावी लागेल.

आधार प्रमाणीकरण: महाआयटी या माहितीची छाननी करून नवी यादी जाहीर करेल. त्यानंतर प्रत्येक वारसाचे आधार प्रमाणीकरण आणि Agri Stack नोंदणी mandatory असेल.

हिश्श्यानुसार लाभ: एकापेक्षा जास्त वारस असल्यास, त्यांच्या कर्जातील हिश्श्यानुसार कर्जमुक्तीची रक्कम खात्यावर वर्ग केली जाईल. एखादा वारस निकषांत बसत नसल्यास त्याला लाभ मिळणार नाही.

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक आणि बँक अधिकाऱ्यांना या प्रक्रियेची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे रेल्वे स्थानकात मध्यरात्री तिकिट केंद्रातील कर्मचाऱ्यावर चाकूने वार; 4.91 लाखांचा मुद्देमाल लंपास..

Wednesday, 19 August 2026, 19:04

तुकाराम मुंढेंचा गुळ व्यापाऱ्यांना दणका! वसंतदादा मार्केट यार्डात धाड; ४ लाखांचा संशयास्पद गुळ जप्त

Wednesday, 19 August 2026, 18:51

जात जिंकली, प्रेम हरलं! घरच्यांच्या विरोधाला कंटाळून प्रेमीयुगुलाचं टोकाचं पाऊल; तलावात सापडले मृतदेह

Wednesday, 19 August 2026, 18:43

श्री संत सावता महाराज पालखी सोहळ्याचे इंदापुरात उत्साहात स्वागत

Wednesday, 19 August 2026, 18:40

शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही कर्जाचा बोजा नाही! वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 19 August 2026, 18:10

चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला अतिशहाणपणा भोवला! ‘बघा मी CCTV मध्ये दिसतोय म्हणाला अन् बिंग फुटलं

Wednesday, 19 August 2026, 18:07
Next Post

श्री संत सावता महाराज पालखी सोहळ्याचे इंदापुरात उत्साहात स्वागत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.