Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

व्हॉट्सॲपचा नवा अपडेट ; आता 48 तासात केव्हाही, कुठलाही मेसेज डिलीट करा…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 30 August 2022, 14:45
पुणे : व्हॉट्स ॲप तुमच्या  मेसेजेस बाबत एक भन्नाट अपडेट घेवून आलं आहे. या अपडेट नुसार आता व्हॉट्स ॲपवरील तुम्ही पाठवलेला कुठलाही मेसेज तुम्हाला 48 तासात केव्हाही डिलीट करता येणार आहे. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही हा नवा अपडेट वापरला आहात का? नसेल वापरल्यास लगेच वापरुन बघा.
पूर्वी तुम्ही कुणाला कुठला मेसेज पाठवला आणि तो डिलीट करायचा असल्यास फक्त 24 तास म्हणजे एक दिवसाचा  कालावधी (Duration) देण्यात आला होता. पण आता तो कालवधी वाढवण्यात आला असुन 48 तास करण्यात आला आहे. म्हणजे तुम्ही कुणालाही पाठवलेला कुठलाही मेसेज दोन दिवसात (2 Days) कधीही डिलीट करता येणार आहे
व्हॉट्सॲप (Whats App) कायमच आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन अपडेट (Update)करीत आहेत. तसेच पाठवलेला तो मेसेज (Message) फक्त संपूर्ण चॅटमधून (Chat) डिलीट (Delete) करता येणार आहे. म्हणजेच तुम्हाला कुठलाही मेसेज डिलीट करायचा असल्यास तुम्ही त्यावर लॉन्ग प्रेस (Long Press) केलं की वरच्या बाजूला डिलीट असं ऑप्शन (Option) येतं. त्यावर क्लीक केलं की डिलीट फॉर मी (Delete For Me), डिलीट फॉर एव्हरीवन (Delete For Everyone) आणि कॅन्सल (Cancel) अशी तीन ऑप्शन येतात यासाठीच हा नवा अपडेट वापरता येणार आहे.
हा मेसेज डिलीट फॉर मी म्हणजे स्वतच्या चॅट मधूनचं नाही तर डिलीट फॉर एव्हरीवन म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीला तो मेसेज पाठवाला आहे त्याच्या चाट मधून पण तो डिलीट करणं सहज शक्य होणार आहे. गोपनियतेची (Privacy) बाब लक्षात घेता व्हॉट्सॲपने ही नवी अपडेट घेवून आल्याची चर्चा आहे. आता या नव्या अपडेटनुसार तुम्हाला पुढच्याने वाचलेला मेसेज सहज डिलीट करता येणार आहे. पण ४८ तासांच्या म्हणजे दोन दिवसांच्या आता. व्हॉट्सअपच्या या नव्या अपडेटला व्हॉट्सॲप युजर मोठी पसंती दर्शवत आहेत.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

सणासुदीच्या काळात ५८ रेल्वेगाड्या रद्द, तर 'या' गाड्या सुटणार नागपूरवरून...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.