Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बार्टी व MCED च्या वतीने अनुसूचित जातीतील पात्र उमेदवारांसाठी नव्या पिढीचे उद्योजक आणि स्टार्टअप उपक्रम…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 9 December 2022, 14:35

पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) पुणे पुरस्कृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) मार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी इंक्युबेशन फॉर न्यू जनरेशन अंत्रप्रेन्यूअर्स अँड स्टार्ट-अपस् उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

या उपक्रमामध्ये निवासी / अनिवासी उद्योजकता, तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा डोमेन / सेक्टर स्पेसिफिक अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात येत आहे. आय टी आय उत्तीर्ण, तंत्रनिकेतन पदविका, अभियांत्रिकी पदवी पूर्ण केलेल्या अथवा शिक्षण घेत असलेल्या फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करता येईल.

प्रवेश अर्ज आणि आवश्यक कागदपत्र जोडलेल्या पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा, मुलाखत घेण्यात येणार आहे. ४० अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना मुख्य उपक्रमासाठी निवडण्यात येणार आहे. प्राधान्यक्रमाने पुणे विभागातील (पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्हे) तसेच नाशिक विभागातील (नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हे) आणि त्यानंतर मुंबई / कोंकण विभागातील (मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हे) अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करता येईल.

 

अपवादात्मक परिस्थितीत विदर्भ आणि मराठवाडा विभागातील नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येईल. शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या अटीनुसार अर्जासोबत कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र उमेदवारांची सर्व कागदपत्र – शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रिका, जातीचा दाखला, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, २ अद्यावत फोटो अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी शशिकांत कुंभार प्रेरक प्रशिक्षक तथा वरिष्ठ प्रकल्प अधिकारी (९४०३०७८७५२) आणि सुदाम थोटे विभागीय अधिकारी (९४०३०७८७५३) महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) कृषी महाविद्यालय परिसर, म्हसोबा गेट जवळ, गणेश खिंड मार्ग, शिवाजीनगर, पुणे – ४११ ००५ येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

जेवणात मीठ कमी पडल्याचा राग मनात धरून ढाबा चालकाने केला आचाऱ्याचा खून ; चाकण येथील घटना....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.