Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गावोगावी ‘संविधान साक्षरता सप्ताह’ सुरू होण्याची आवश्यकता : कदमवाकवस्तीच्या पोलीस पाटील प्रियांका भिसे यांचे मत…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 26 November 2022, 15:33

लोणी काळभोर, (पुणे) : आज सर्वत्र वेगवेगळे सप्ताह साजरे होतात त्याचप्रमाणे गावोगावी ‘संविधान साक्षरता सप्ताह’ सुरू होण्याची गरज आहे. प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाच्या राज्यघटनेची माहिती असायला हवी असे मत कदमवाकवस्तीच्या पोलीस पाटील प्रियांका भिसे यांनी केले. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वरत्न फौडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून कन्या प्रशाला, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधानाचे वाटप करण्यात आले. यावेळी भिसे बोलत होत्या.

यावेळी विश्वरत्न फौडेशनचे अध्यक्ष विजय ननवरे, सदस्य ॲड. श्रीकांत भिसे, कालिदास काळभोर, हवेली तालुका पत्रकार संघाचे सल्लागार तुळशीराम घुसाळकर, पत्रकार विजय काळभोर, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सिताराम गवळी, कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापक निशा झिंजुरके, शिक्षक सुधाकर ओहोळ आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

यापुढे बोलताना भिसे म्हणाल्या, “एक सजग नागरिक म्हणून जगत असताना आपली राज्यघटना आणि त्याचे महत्त्व समजून घेणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे. राज्यघटना सर्वोच्च कायदा आहे; परंतु तो केवळ कायदा नसून ते भारतीय तत्त्वज्ञान आहे. भारतीय राज्यघटनेचा केंद्रबिंदू सामान्य माणूस आहे. ‘संविधान साक्षरता ही काळाची गरज आहे. शिक्षकांनी हे संविधान वाचून विद्यार्थ्यांपर्यंत भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांबरोबरच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री ही मूल्येदेखील पोहोचवावीत.”

 

दरम्यान, विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्व आपले मनोगतून व्यक्त केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी संविधानाची शपथ घेतली. याप्रसंगी २६\११ मधील अतिरेकी हल्ल्यात शहिद झालेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कल्पना बोरकर यांनी केले. तर आभार संजीवनी बोरकर यांनी मानले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

नायगाव येथे संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून नामफलक व दिशादर्शक फलकाचे उद्घाटन..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.