Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘नटसम्राट’ हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं 75व्या वर्षी निधन,सिनेसृष्टीला मोठा धक्का..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 8 October 2026, 7:55

पुणे : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75व्या वर्षी गोव्यात निधन झाले असून, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे सुपुत्र मल्हार पाटेकर यांनी या दुःखाद वृत्ताला दुजोरा दिला आहे. या धक्कादायक बातमीमुळे संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांमध्ये मोठे शोककुळाचे वातावरण पसरले आहे.

नाना पाटेकर यांचे मूळ नाव विश्वनाथ दिनकरराव पाटेकर असे होते. आपल्या अभिनयाची भक्कम पायाभरणी त्यांनी सुरुवातीला मराठी रंगभूमीवरून केली. नाटकांच्या व्यासपीठावरून प्रवास सुरू केल्यानंतर त्यांनी चित्रपटांकडे आपली पावले वळवली. 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गमन’ या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये अनेक उत्कृष्ट आणि लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारल्या.

1988 मध्ये आलेल्या ‘सलाम बॉम्बे!’ या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे समीक्षक आणि प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. परंतु, 1989 मधील ‘परिंदा’ हा चित्रपट त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील सुवर्णक्षण ठरला. या चित्रपटातील त्यांनी साकारलेली ‘अण्णा’ ही खलनायकी भूमिका प्रचंड गाजली. या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

खास शैलीतील दमदार संवादफेक, चेहऱ्यावरील वास्तववादी भाव आणि भूमिकेतील समर्पकता यांमुळे त्यांनी सिनेसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या जाण्याने अभिनय क्षेत्रातील एका सुवर्ण अध्यायाचा अंत झाला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानावर मध्यरात्री दगडफेक; तीन तरुण पोलिसांच्या ताब्यात

Friday, 13 November 2026, 7:51

महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार? 13 नोव्हेंबरला पुणे-मुंबईसह राज्यातील हवामान कसे राहणार? वाचा ताजा अंदाज

Friday, 13 November 2026, 7:40

Daily Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्याचा दिवस! 13 नोव्हेंबरला ‘या’ राशींचे नशीब चमकणार, कोणाला मिळणार आनंदाची बातमी? वाचा

Friday, 13 November 2026, 7:32

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी समाधान पवार यांची नियुक्ती; प्रदीप पवार, शशिकांत चव्हाण यांच्यासह सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Friday, 13 November 2026, 7:21

मराठा तरुणांसाठी जरांगेंचा मोठा निर्णय! हेल्पलाईन क्रमांक जारी, थेट केलं आवाहन

Thursday, 12 November 2026, 23:00

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रब्बी पीक विमा नोंदणी सुरू; 31 मार्चपर्यंत संधी, पाहा कोणत्या पिकांसाठी किती मुदत?

Thursday, 12 November 2026, 22:25
Next Post

उरुळी कांचन येथे 'फिरायला जाऊ' म्हणून जबरदस्तीने दुचाकीवर बसवले; शरीरसंबंधास नकार दिल्याने पट्ट्याने बदडले, नराधमावर गुन्हा दाखल!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp