Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagpur : मुनगंटीवारांनी स्वपक्षाच्या सरकारलाचं घेरलं! ‘चिऊताईचे दार उघडेल, ‘बिरबलाची खिचडी शिजेल, पण…. ‘त्या’ विधानावरून विधानसभेत जोरदार राडा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 12 December 2025, 18:21
Nagpur

photo- ppn

Nagpur : महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेच्या निधी वाटपातील दिरंगाईवरून स्वतःच्याच सरकारला अत्यंत कठोर प्रश्न विचारले. “हे असे मंत्रीपद आहे का, जे दर दोन महिन्यांनी बदलण्याची गरज आहे?” असा तीव्र आणि संतप्त सवाल मुनगंटीवार यांनी सभागृहात उपस्थित केला. सध्या सभागृहात शेतकरी कर्जमाफी, आरक्षणाचा मुद्दा आणि आगामी महानगरपालिका निवडणुका यासारख्या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. (nagpur)

 

मुनगंटीवार यांनी भटक्या आणि मुक्त जातींसाठी असलेल्या या घरकुल योजनेच्या निधी वाटपातील अनास्थेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, योजनेअंतर्गत घर बांधणीसाठी मंजुरी मिळालेल्या लोकांना वेळेवर पैसे मिळत नाहीत. “कापसाच्या भुसाचा प्रश्न संपेल, पण तुमचा निधी येणार नाही. बिरबलाची खिचडी शिजेल, पण तुमचा निधी येणार नाही. चिऊताईचे दार उघडेल, पण तुमचा निधी येणार नाही,” अशा उपरोधिक शब्दांत त्यांनी निधी अडकल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी ‘भारतमाता, माझी आई, हिला डोकं टेकायला जागा नाही’ अशा मोडकळीस आलेल्या घरात राहणाऱ्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्याकरिता तातडीने ९६ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी देण्याची मागणी केली.

यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील योजनेत बदल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला. गृहनिर्माण योजनेत बदल करण्याचा प्रयत्न का होत आहे, असा प्रश्न विचारत, “दर दोन महिन्यांनी बदलायचे मंत्र्यांचे खाते हे आहे का?” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. मुनगंटीवार यांनी ‘तुम्ही खरे ओबीसी नेते असाल, तर भटक्या, मुक्त जातींना न्याय द्यावा’ असे आवाहन केले आणि ज्या मंत्र्यांना वेळेवर पगार मिळतो, त्यांनी फक्त लेखी उत्तरे न देता निधी कधी देणार याचे स्पष्ट आश्वासन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भिगवणमध्ये सुसज्ज क्रीडांगणाचा अभाव; तरुणाईचा संताप, उपाययोजनांची मागणी तीव्र

Saturday, 4 April 2026, 18:18
baramati

Baramati : बारामतीत अखेर ‘मैदान’ मारणार कोण? बिनविरोधची चर्चा हवेत विरली; काय म्हणाले जय पवार ?

Saturday, 4 April 2026, 18:08

शिरूर-चौफुला महामार्गावर आंबळेत भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, ट्रकचालक फरार….

Saturday, 4 April 2026, 18:08
"I won't leave you alive today" The husband's head was pounding after seeing his wife's Instagram chat; the ghost of doubt entered his head and he immediately put on a four-wheeler...

“तुला आज जिवंत सोडणार नाही” बायकोची इंस्टाग्राम चॅट पाहून नवऱ्याचं डोकं सटकलं; संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् सरळ चारचाकी अंगावर घालत…

Saturday, 4 April 2026, 17:56
Crime

Crime : मदतीसाठी ओरडणारी आई आणि रडणारी मुलगी; मामाच्या मुलानेच नात्याला लावला काळिमा; दुचाकीवर बसवून थेट…

Saturday, 4 April 2026, 17:44

पुणेकर चाहत्यांचा हिरमोड! अवकाळी पावसाचा “यो यो हनी सिंह”च्या शोला फटका; 4 एप्रिलचा कॉन्सर्ट आता “या” तारखेला होणार

Saturday, 4 April 2026, 17:11
Next Post
Viral Video: Wife went to 'OYO' with boyfriend; Husband caught her red-handed and then 'beat her up' on the road, watch VIDEO

Viral Video: बॉयफ्रेंडसोबत बायको गेली 'OYO'वर; नवऱ्याने रंगेहात पकडलं अन् नंतर भररस्त्यात 'दे दणा दण', पहा VIDEO

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.