Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Viral Video: बॉयफ्रेंडसोबत बायको गेली ‘OYO’वर; नवऱ्याने रंगेहात पकडलं अन् नंतर भररस्त्यात ‘दे दणा दण’, पहा VIDEO

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 12 December 2025, 18:33
Viral Video: Wife went to 'OYO' with boyfriend; Husband caught her red-handed and then 'beat her up' on the road, watch VIDEO

Viral Video: सोशल मीडियावर नेमक्या कोणत्या (Trending Video) क्षणी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल याचा काहीच अंदाज नसतो. काही व्हिडीओ मजेशीर असतात, काही धक्का देणारे, तर काही लोकांना संताप आणणारे असतात. अशाच एका व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. हा व्हिडीओ ‘एक्स’वर व्हायरल होत आहे. @M__Rkhan या अकाऊंटवरून तो पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एका नवऱ्याने आपल्या शिक्षिका पत्नीला तिच्या सीनियर शिक्षकासोबत OYO हॉटेलमध्ये रंगेहात पकडल्याचा दावा केला आहे. त्यानंतर रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला, ज्याचे चित्रीकरण करून अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केले.

व्हायरल व्हिडीओमध्ये हा नवरा संतापलेला दिसतो. तो आपल्या पत्नीवर भर रस्त्यात ओरडतो आणि तिच्यावर हातही उचलतो. तो तिच्यावर आरोप करतो की ती एका सीनियर शिक्षकासोबत OYO हॉटेलमध्ये गेली होती आणि त्याला याची माहिती मिळताच तो थेट हॉटेलवर पोहोचला व दोघांना पकडले. या गोंधळादरम्यान आजूबाजूचे लोकही थबकले असून अनेकजण संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ काढताना दिसतात. काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणून पोलिसांनी नवऱ्याला पत्नीवर मारहाण केल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले.

 

पति ने टीचर पत्नी को सीनियर टीचर के साथ ओयो
में रंगे हाथों पकड़ा,सड़क पर पत्नी की पिटाई पुलिस
ने मौक़े पर किया गिरफतार,ऐसे टीचर्स बच्चों को
क्या पढ़ाएंगे और क्या सं-स्कार देंगें,शर्मनाक😔😔 pic.twitter.com/QsKZJwT71f

— @MR.Khan (@M__Rkhan) December 11, 2025

 

या घटनेनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया आणि कमेंट्सचा मोठा पूर दिसून येत आहे. काहींनी अशा वर्तनाला लज्जास्पद म्हटले असून, “शिक्षक असे असतील तर मुलांना काय शिकवणार?” असा सवाल उपस्थित केला. काहींनी वैयक्तिक प्रकरणे सार्वजनिक रस्त्यावर आणि सोशल मीडियावर मांडणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. तर काही जणांनी नवऱ्याच्या संतापाला योग्य ठरवत म्हटले की, “फसवणूक झाली असेल तर राग येणे स्वाभाविक आहे.”

यावर काहींनी हसत-खेळत प्रतिक्रिया देताना लिहिले की, “OYOवाल्यांचे पुन्हा फ्री प्रमोशन झाले”, तर दुसऱ्यांनी मजेशीर पद्धतीने लिहिले, “घरी नेटफ्लिक्स, OYOवर रिअल ड्रामा.” एकंदरीत, हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post
Pune News

Pune News : सरकारी कामाचा नमुना! राहू-नवले मळा रस्त्याची दुरावस्था; आक्रमक ग्रामस्थांनी रस्त्यातील खड्ड्यात झाडे लावत केला निषेध!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp