Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : सरकारी कामाचा नमुना! राहू-नवले मळा रस्त्याची दुरावस्था; आक्रमक ग्रामस्थांनी रस्त्यातील खड्ड्यात झाडे लावत केला निषेध!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 12 December 2025, 18:51
Pune News

photo- ppn

यवत, राहुलकुमार अवचट

Pune News : दौंड तालुक्यातील उत्तर भागात असलेल्या राहू ते नवले मळा या रस्त्यासाठी तब्बल ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊनही गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले आहे. प्रशासकीय अनास्था आणि काही स्थानिक वादामुळे वर्षभरापासून रस्ता खोदून ठेवल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. या प्रकाराचा संताप व्यक्त करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावून शासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे.

दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून या रस्त्याच्या कामासाठी सुमारे ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. निधी मिळाल्यानंतर साधारण वर्षभरापूर्वी या कामाचा शुभारंभ झाला. त्यावेळी जेसीबीच्या साहाय्याने रस्ता उकरण्यात आला. मात्र, त्यानंतर काही स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे काम बंद पडले ते आजतागायत सुरू होऊ शकले नाही. परिणामी, खोदलेल्या रस्त्यामुळे हा मार्ग धोकादायक बनला असून गेल्या वर्षभरापासून विद्यार्थी, पालक आणि शेतकरी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

गेल्या वर्षभरापासून लाखोंचा निधी पडून असूनही केवळ समन्वयाच्या अभावामुळे विकासकाम रखडल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी यावर तातडीने तोडगा काढून रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याविषयी बोलताना सामाजिक कार्यकर्ते नवले म्हणाले की,

 

“वर्षभरापासून रस्ता उखडलेला आहे. यामुळे शाळेत जाणारी मुले आणि मालवाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.”

आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाची भूमिका

रस्त्याच्या कामावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांनी अनेक बैठका घेतल्या, पण तोडगा निघाला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक चाल ढकल करत आहेत.

रामभाऊ सोनवणे (संस्थापक अध्यक्ष, मराठा युवा प्रतिष्ठान. महाराष्ट्र राज्य)

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एम.आर. खबिले यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post
Pune News: Will the proposed Talegaon Dabhade-Urulikanchan railway line be cancelled? After farmers' protest, now there is a demand in the Lok Sabha

Pune News: तळेगाव दाभाडे-उरूळीकांचन प्रस्तावित रेल्वे मार्ग रद्द होणार? शेतकऱ्यांच्या विरोधानंतर आता लोकसभेत मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp