Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagpur Crime: दोघांवर जीवघेणा हल्ला, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू, पोलीस तपास सुरु

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 4 December 2025, 17:58
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Nagpur Crime: नागपूर: नागपूर शहरातील नंदनवन परिसरात घडलेल्या गंभीर घटनेने परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. भाड्याच्या खोलीत असलेल्या एका युवक आणि मुलीवर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात बालाजी कल्याणी या पोलीस भरती तयारी  करणाऱ्या युवकाचा मृत्यू झाला असून मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत बालाजी हा नंदनवन परिसरात आपल्या मित्रासोबत भाड्याच्या खोलीत राहत होता. ही घटना बुधवारी रात्री घडली. त्याची नातेवाईक असलेली मुलगी त्याला भेटायला आली होती. ते दोघेही खोलीत असताना हल्लेखोरांनी अचानक प्रवेश करून त्यांच्यावर जीव घेणा हल्ला केला अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

हल्ल्याच्या वेळी बालाजी याचा रूम मेट शेजारच्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. त्याने हल्ल्याचे आवाज ऐकून धाव घेतली असता बालाजी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला, तर मुलगी गंभीर जखमी अवस्थेत होती. स्थानिकांच्या मदतीने दोघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र बालाजीला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

जखमी मुलगी ही बालाजीची नातेवाईक असल्याची पुष्टी झाली आहे. हा हल्ला कोणत्या हेतूने करण्यात आला आहे याच कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आणि मुलीचा जबाब मिळाल्यानंतर या प्रश्नांची उत्तरे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नंदनवन पोलीस ठाण्याच्या पथकाकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, तांत्रिक तपासाच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. परिसरात तणावाचे वातावरण वाढले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Pune Crime : दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली ; उरुळी कांचन येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.