Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे राष्ट्रवादी शहराध्यक्ष निवडीसाठी मुंबईत खलबत ; मानकरानंतर कोणाची वर्णी?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 15 May 2025, 15:34

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.अशातच पुण्यात या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. विद्यमान शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी खोटे कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी आता कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. याबाबत मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पुणे शहराध्यक्षपदाबाबत खलबते झाल्याची माहिती समोर आली आहे

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत दीपक मानकर यांच्यानंतर पक्षाचं शहरातील नेतृत्व कोणी करावं यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. शहराध्यक्ष म्हणून माजी आमदार सुनील टिंगरे, हडपसरचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या नावाची सुद्धा चर्चा झाली आहे. तरी या सोबतच विद्यमान कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांना बढती देता येईल का? यासंदर्भात देखील चर्चा झाली आहे. त्यामुळे पुणे राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष निवडण्यासाठी मुंबईत जोरदार खलबतं सुरू आहेत.

राष्ट्रवादीचे विद्यमान शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पक्षाकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यानंतर आता पुणे राष्ट्रवादीची कमान कोणाच्या खांद्यावर असणार? दीपक मानकर यांचा राजीनामा पक्ष स्वीकारणार का? याकडे शहराचे लक्ष लागलं आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी गजानन महाराज संस्थान धावलं! मुख्यमंत्र्यांकडे लाखमोलाची मदत सुपूर्द

Sunday, 27 September 2026, 17:09

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, नेमका आरोप काय?

Sunday, 27 September 2026, 16:51

पुण्यात 33 तासांच्या मिरवणुका, मग दगडूशेठ गणपतीची मिरवणूक अवघ्या 4 तासांत कशी संपली? चर्चेला उधाण!

Sunday, 27 September 2026, 16:32

“20 लाखांची मागणी, 50 हजार घेताना रंगेहाथ! पुणे महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात”

Sunday, 27 September 2026, 16:13

अभिजीत दीपकेंच्या ‘गुरु’चं गूढ उलगडलं! सगळ्या प्लॅनिंगमागे कोण? महाराष्ट्र कनेक्शन चर्चेत

Sunday, 27 September 2026, 15:30

मुंबईत दुर्घटना ! सार्वजनिक शौचालयातील केमिकल गळती ठरली जीवघेणी; 2 तरुणांचा मृत्यू

Sunday, 27 September 2026, 15:10
Next Post

पुण्यातील दत्तवाडी परिसरात कोयता गँगची दहशत..! तरूणावर तिघांकडून कोयत्याने हल्ला; परिसरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp