Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Monsoon Update : महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस ; पावसाळ्यातही उष्णतेच्या झळा वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 29 May 2026, 12:29
weather update

photo- social media

Monsoon Update : पुणे : राज्यासह देशभरातील नागरिकांना यंदा दुहेरी संकटाचा सामना करावा लागू शकतो. एकीकडे उष्णतेच्या लाटा आणि दुसरीकडे कमी पावसाचा अंदाज यामुळे मान्सूनबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शुक्रवारी जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार, यंदाच्या मोसमी पावसात देशात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. Monsoon Update

हवामान विभागाने यापूर्वी ९२ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र आता हा अंदाज आणखी घटवत देशात सरासरीच्या केवळ ९० टक्के पाऊस पडेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून जून महिन्यातच पावसाची ओढ जाणवू शकते. Monsoon Update

महाराष्ट्रासाठीही हवामान विभागाचा अंदाज धक्कादायक ठरला आहे. राज्यात यंदा सरासरीच्या केवळ ९४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. Monsoon Update

 

दरम्यान, “एल निनो” स्थिती पुढील काही महिन्यांत अधिक सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने कायम ठेवली आहे. सप्टेंबरपर्यंत ही स्थिती अधिक तीव्र होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे पावसाचे प्रमाण कमी होण्याबरोबरच पावसाळ्यातही उष्णतेच्या लाटा जाणवण्याची शक्यता आहे. Monsoon Update

हवामान विभागाच्या अंदाजामुळे राज्यातील नागरिकांसह शेतकरी वर्गाची चिंता वाढली असून पाणीटंचाई, इंधन संकट आणि शेती उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Monsoon Update

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री थरार! गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर दरोडेखोरांचा हल्ला; महिलांच्या अंगावरील दागिन्यांची लूट

Wednesday, 22 July 2026, 22:56

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! शहरात पाणीकपात होणार की नाही? महापौरांनी केली मोठी घोषणा!

Wednesday, 22 July 2026, 22:31

पुण्यातील नामांकित हॉटेल्स अन् रेस्टॉरंट्सवर FDAची कारवाई; १२ जणांचे परवाने तडकाफडकी निलंबित

Wednesday, 22 July 2026, 22:00

पळसनाथ विद्यालयात रंगला विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा! भक्तिमय वातावरणात विठूनामाचा जयघोष…

Wednesday, 22 July 2026, 21:53

प्रेमासाठी नव्हे तर पैश्यांसाठी ठेवले संबंध! शिक्षिकेचे अनेक वर्षांपासून मित्रासोबत संबंध; मित्राची नियत फिरली अन् घडलं भयंकर

Wednesday, 22 July 2026, 21:15

वंचित बहुजन आघाडीची उद्या ‘महाराष्ट्र बंद’ची हाक! पुण्यात सकाळी १० वाजता होणार आंदोलनाला सुरुवात

Wednesday, 22 July 2026, 20:23
Next Post

आता बारामती सुरक्षित! पोलीस आणि उद्योजकांच्या मदतीने महत्त्वाच्या ठिकाणी लावले सीसीटीव्ही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.