Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील बँकांना मनसेकडून अल्टिमेट : काय आहे प्रकरण?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 2 April 2025, 14:54

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सक्रिय होण्याचा इशारा दिला आहे. आता मनसे पदाधिकाऱ्यांनी विविध बँकांच्या भेटी घेऊन मराठीची भाषेचा वापर करण्याबद्दल तंबी दिली आहे. या पार्श्वभूमीवरच आता पुण्यातील बँकांना मनसेकडून अल्टिमेट देण्यात आला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मराठी भाषा आणि मराठी अस्मिता यावर वक्तव्य केलं. महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी वापरले जाते का नाही हे चेक करा,प्रत्येक आस्थापनेत ही बाब तपासून पहा असे आदेश आपल्या मनसे पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिले.त्यानुसार आज पुण्यातील मनसे सैनिकांनी बँकेची तपासणी केली. बँकांना निवेदन देऊन बँकेचे पूर्णपणे व्यवहार मराठी करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जर आठ दिवसांनी संपूर्ण व्यवहार मराठीत नाही केला तर मनसे स्टाईलने गाल रंगवत खळ खट्याक निघतील असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे. मनसे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबरांच्या नेतृत्वाखाली आज मनसैनिकांनी बँकांमध्ये जाऊन निवदेन दिलं आहे.

मनसेकडून बँका आणि अन्य संस्थांना मराठीत व्यवहार करण्याचे निर्देश देण्यात आले असून चारकोपमध्ये बँकेला नोटीस देण्यात आली आहे तर पुण्यात आयसीआयसीआय बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच पत्रव्यवहार मराठीत झाले पाहिजेत आणि मराठी भाषेचा व मराठी माणसाचा अपमान कुठेही झाला नाही पाहिजे असा इशाराच त्यांनी दिला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

रुग्णालयाचा पत्ता विचारायचा बहाणा अन् विद्यार्थ्याचा मोबाईल हिसकावला एमआयटी कॉलेजजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांचा धुमाकूळ

Friday, 6 November 2026, 10:49

पुण्यात स्वाइन फ्लूचा कहर! तब्बल 879 रुग्णांची नोंद,आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली…

Friday, 6 November 2026, 10:39

पोलीस भरती घोटाळा उघड करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; ऑडिओ क्लिपने खळबळ, घोटाळ्याचे धागेदोरे कुठंपर्यत?

Friday, 6 November 2026, 10:23

दोन वर्षांसाठी पुण्यातून हद्दपार, तरीही परतला! वाघोलीत कोयते घेऊन दहशत माजवणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

Friday, 6 November 2026, 10:20

दिवाळीच्या आनंदावर अपघाताचं विरजण! घराकडे निघालेल्या पोलीस प्रशिक्षणार्थींच्या बसला अपघात, 15 जण जखमी

Friday, 6 November 2026, 10:14

इंदापूरमध्ये बांधकामस्थळी तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Friday, 6 November 2026, 10:06
Next Post

बारामतीत फुटपाथवरून गाड्या चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; पोलीस निरीक्षक ऍक्शन मोडवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp