Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mit News : लोणी काळभोर येथील एमआयटी विद्यापीठातर्फे “कॅम्पस ते मल्हारगडापर्यंत” सायकलिंग उपक्रम..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 25 July 2023, 16:10

Mit News : लोणी काळभोर, (पुणे) : आज देशातील युवकांमध्ये व्यसनांविषयी जनजागृती करणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. तसेच आपले आरोग्य उत्तम रहावे, यासाठी सायकलिंग अत्यंत महत्वाचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास व कल्याण विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुरज भोयर यांनी केले. Mit News

सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत लोणी काळभोर (ता. हवेली) एमआयटी  एडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालयाने ‘नशामुक्त भारत अभियाना’ अंतर्गत शनिवारी (ता. २२) कॅम्पसपासून ते ऐतिहासिक मल्हारगडापर्यंत प्रा. डॉ. सुरज भोयर यांच्या नेतृत्वात सायकलिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. सुरज भोयर बोलत होते.

यापुढे बोलताना डॉ. सुरज भोयर म्हणाले, “दुसरीकडे आपला ज्वलंत इतिहास व ऐतिहासिक वास्तुंविषयी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहिती प्राप्त व्हावी, यासाठी या सायकलिंग व मल्हारगडावर ट्रेकिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

या कार्यक्रमाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातील पहिले पोलीस उप निरीक्षक ज्यांनी एवरेस्ट शिखर सर केलेले शिवाजी ननावरे यांनी या सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. ननावरे यांनी यावेळी उपस्थित सर्वांना नशामुक्ती व सुदृढ आरोग्यासाठी सायकलिंग या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर रॅलीला सुरुवात झाली.

अधून-मधून रिमझिम पावसाच्या कोसळणाऱ्या सरींचा आणि दिवे घाटातील मनमोहक दृश्यांचा आनंद घेत डॉ. भोयर यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी हे पुण्यातून सायकलने मल्हारगडाकडे निघाले. दिवेघाटाची कठीण चढाई होती, परंतु निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या वातावरणातील आल्हाददायकतेने सर्वांमध्येच अनोखा उत्साह संचारला होता.

एमआयटी-एडीटी विद्यापीठ कॅम्पस ते मल्हारगडापर्यंत व तेथून परत असा ५५ किलोमीटरचा हा सायकलिंग उपक्रम होता.
मल्हारगडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर सर्व जण ट्रेकिंग करत गडावर पोहोचले. गडावर पोहोचल्यानंतर दूरवर पसरलेली हिरवाई पाहून आणि रिमझम पावसाच्या वर्षावाने सर्वांचाच थकवा नाहीसा झाला.

दरम्यान, या वेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी-जय शिवाजी अशा घोषणा देत छत्रपतींच्या कार्याला उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी या वेळी मल्हारगड व परिसरात स्वच्छताही केली. Mit News

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38
Next Post

Khadakwasla Dam : खडकवासला धरण १०० टक्के भरण्याच्या मार्गावर, ५ नंतर नदीपात्रात विसर्ग होणार, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.