Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जिल्हा बँकेच्या विविध योजनांचा सभासदांनी लाभ घ्यावा- जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 22 August 2022, 14:36

लहू चव्हाण 

पांचगणी : जिल्हा बँकेच्या माध्यमातून सभासद, शेतकरी, महिला बचत गट यासह समाजातील विविध घटकांसाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. बॅंकेच्या सभासद अथवा तरुण उद्योजकांनी बॅंकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपूरे यांनी केले.

पांचगणी विकास सेवा सोसायटीची 65 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या कार्यक्रमात राजपुरे बोलत होते. यावेळी संस्थेचे चेअरमन शंकरराव कळंबे, दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेचे संचालक अजित कळंबे, व्हा. चेअरमन शांताराम राजपुरे, समन्वय समिती माजी अध्यक्ष प्रवीण भिलारे, अंकुश मालुसरे, तुकाराम मालुसरे, नारायण बेलोशे, दांडेघरचे सरपंच जनार्दन कळंबे, विभागीय विकास अधिकारी आण्णा फरांदे आर. डी. मालुसरे, वसंतराव बेलोशे, अशोक राजपुरे, लक्ष्मण भिलारे, अशोक दुधाने, जिल्हा बँकेचे पांचगणी शाखा प्रमुख घनश्याम डोईफोडे, तालुका सचिव युवराज दुधाणे आदी उपस्थित होते.

 

राजपुरे पुढे म्हणाले सभासद आणि संस्था यांचेत समन्वय साधून सोसायटीच्या भरभराटीसाठी आम्ही प्रयत्नशील असून कर्जदार यांचेशी त्यांच्या घरी जावून समन्वय साधत १०० टक्के वसुलीसाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी ‘ सोसायटी आपल्या दारी ‘ हा उपक्रम राबवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आपण आतापर्यंत सामोपचाराने विनंती केली होती परंतु सबंधित ऐकत नसेल तर आपणाला आता याच महिन्यात जशास तसे उत्तर देवून गाळा ताब्यात घ्यावा लागेल यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य करावे. असे संस्थेचे मालकीच्या गाळ्या संदर्भात बोलताना राजेंद्र शेठ राजपुरे म्हणाले

दरम्यान, यावेळी दत्तात्रय महाराज जावली सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाले बद्दल अजित कळंबे यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.तसेच शेअर्स सर्टिफिकेट वाटप करण्यात आले.

यावेळी  सभेस संस्थेचे सर्व संचालक, सभासद व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताळेबंद पत्रक व नफातोटा पत्रकाचे वाचन सचिव सुरेश आंब्राळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ विलास राजपुरे यांनी केले. तर जानू पांगारे यांनी आभार मानले.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

उच्चविदयाविभूषित पुण्यात अंधश्रद्धेचा कळस...! मांत्रिकाच्या सांगण्यावरून उद्योजकाने पुत्रप्राप्तीसाठी पत्नीला सर्वांसमोर करायला लावली अंघोळ..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.