Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबईत 14 मजली इमारतीला भीषण आग! 2 महिलांचा होरपळून मृत्यू; 40 जणांची थरारक सुटका

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 14 October 2026, 10:06

मुंबई : वसई-विरार परिसरातील नालासोपारा येथील अचोळे भागामध्ये एक अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. वसई-लिंक रोडवर असणाऱ्या ‘इंपिरियल हाईट्स’ या 14 मजली इमारतीला मंगळवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या भयानक आगीत 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, जवळपास चार मजले पूर्णपणे जळून खाक झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 11 ते 11.30 च्या सुमारास इमारतीच्या 10 व्या मजल्यावर अचानक शॉर्ट सर्किट झाले. पाहता पाहता या ठिणगीचे रूपांतर मोठ्या आगीत झाले आणि आगीच्या प्रचंड ज्वालांनी वेगाने पसरत 19 व्या मजल्यासह जवळपासचे चार मजले आपल्या विळख्यात घेतले. या आगीच्या दुर्घटनेत फाल्गुनी शाह आणि अश्विनी पारकर या दोन महिलांचा मृत्यू झाला असून काही नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

मध्यरात्री अचानक घडलेल्या या घटनेमुळे इमारतीमधील रहिवाशांमध्ये एकच भितीचे वातावरण पसरले. जीव वाचवण्यासाठी अनेकांनी धावपळ सुरू केली, तर काहींनी गॅलरीतून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार आणि मीरा-भायंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी अथक प्रयत्न करत तब्बल 6 तासांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.

या कारवाईदरम्यान इमारतीत अडकलेल्या 30 ते 40 रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढून जवळच्या एका हॉलमध्ये हलवण्यात आले.
या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शॉर्ट सर्किटसारख्या कारणांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“5 अमावस्या पूजा कर, पोरीचं लग्न होईल… बायकोही उपसरपंच होईल”; मनोहर मामाच्या शब्दांवर विश्वास ठेवला अन् 8.61 लाखांची फसवणूक

Wednesday, 14 October 2026, 10:24

नऊ महिने पोटात जपलं, पण मृत बाळाला स्पर्शही केला नाही! नवरात्राच्या श्रद्धेपुढे मातृत्व हरलं? हृदय पिळवटून टाकणारी घटना

Wednesday, 14 October 2026, 10:22

पुण्यात महापालिकेचा बुलडोझर धडाडला! बावधनमधील 5 आरएमसी प्लांट जमीनदोस्त; आता पुढचा नंबर कुणाचा?

Wednesday, 14 October 2026, 10:13

मुंबईत 14 मजली इमारतीला भीषण आग! 2 महिलांचा होरपळून मृत्यू; 40 जणांची थरारक सुटका

Wednesday, 14 October 2026, 10:06

‘अजूनही व्हर्जिन आहेस का?’ करण जोहरच्या प्रश्नावर सलमान खान म्हणाला, ‘कंट्रोल….

Wednesday, 14 October 2026, 10:05

पुण्यातील मावळ बनणार उद्योगांचं हब? 2,500 कोटींची गुंतवणूक, हजारो नोकऱ्यांची संधी

Wednesday, 14 October 2026, 9:53
Next Post

पुण्यात महापालिकेचा बुलडोझर धडाडला! बावधनमधील 5 आरएमसी प्लांट जमीनदोस्त; आता पुढचा नंबर कुणाचा?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp