Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्रात CBI ची मोठी कारवाई! CGSTच्या अतिरिक्त आयुक्तासह तिघे जाळ्यात; 40 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 August 2026, 23:40

रायगड : जिल्ह्यात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागातील लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने धडक कारवाई करत लाच घेणाऱ्या तीन प्रमुख व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये 2009 च्या बॅचचे IRS अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त विनय कुमार कांथेती, अधीक्षक राकेश कुमार सिन्हा आणि मध्यस्थी करणारा नरेंद्र राजपूत यांचा समावेश आहे.

एका दगड उत्खनन कंपनीचा GST आणि रॉयल्टीशी संबंधित जुना वाद मिटवून देण्यासाठी या तिघांनी तब्बल 40 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच CBI च्या पथकाने सापळा रचून तिघांनाही अटक केली.

अटकेच्या कारवाईनंतर CBI च्या अधिकाऱ्यांनी आरोपींच्या कार्यालयावर आणि इतर ठिकाणांवर छापे मारले. या छाप्यादरम्यान पथकाच्या हाती मोठे घबाड लागले आहे. अधिकाऱ्यांनी तेथून 43 लाख रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे 90 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने जप्त केले आहेत.

या संपूर्ण कारवाईत CBI ने एकूण 1.33 कोटी रुपयांचा ऐवज आणि रोकड हस्तगत केली आहे. शासकीय पदाचा गैरवापर करून मोठी रक्कम लाच म्हणून स्वीकारणाऱ्या या अधिकाऱ्यांवर झालेली ही कारवाई सध्या प्रशासकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. CBI कडून या प्रकरणी पुढील चौकशी आणि तपास वेगाने सुरू आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

Daily Horoscope: शनिवार ठरणार निर्णायक! 29 ऑगस्टला 'या' राशींचे नशीब अचानक चमकणार; वाचा आजचे राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp